Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: हे अचानक काय घडले? Washington Sundar ला केले गेले रिलीज, BCCI चा प्लॅन काय?

IND Vs WI: वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळालेला पंजाबचा युवा अष्टपैलू खेळाडू नमन धीर याने आयपीएलआणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 05:57 PM
india vs west indies t20 series

india vs west indies t20 series

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजविरुद्ध टी 20 सिरिजसाठी भारतीय संघात बदल
  • वॉशिंग्टन सुंदरला बीसीसीआयने केले रिलीज 
  • नमन धीरला देण्यात आले भारतीय संघात स्थान
IND Vs WI T20 Series: सध्या भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ वनडे सिरिज खेळण्यात व्यस्त आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ टी 20 सिरिज देखील खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघासाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय आणि सिलेक्शन कमिटीने वॉशिंग्टन सुंदरला रिलीज केल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागी नमन धीरला संधी देण्यात आली आहे. नमन धीर आता टी 20 संघातून खेळताना दिसणार आहे.

भारतीय निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरला टी-२० मालिकेतून विश्रांती देण्याचा आणि रिलीज करण्याचा निर्णय आगामी महत्त्वाच्या सिरिजचा विचार करून घेतला आहे. भारताला वेस्टइंडिज दौऱ्यानंतर लगेचच न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची टेस्ट सिरिज खेळायची आहे. रेड बॉलच्या क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन सुंदरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आणि त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याला टी-२० सिरिजमधून रिलीज करण्यात आले आहे.

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी मिळालेला पंजाबचा युवा अष्टपैलू खेळाडू नमन धीर याने आयपीएलआणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि उपयुक्त ऑफ-स्पिन गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वन-डे सिरिजमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडिजविरुद्धच्या टी-२० सिरिजमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या माहितीनुसार, आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर सुंदरला रेड बॉल क्रिकेटचा पुरेसा सराव मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला टी-२० संघातून मोकळे केल्यामुळे आता तो आपल्या तामिळनाडू या राज्याच्या संघातून रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार आहे.

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे सिरिज सुरू आहे. यामधील दोन सामने खेळून झाले आहेत. दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. कालचा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला आहे. आता तिसरा सामना न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा संघाबहेर गेला आहे.

Web Title: Bcci release to washington sundar for new zealand test series naman dheer played west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • T20 cricket
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर
1

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
2

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
3

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
4

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.