आशिया कप 2025 च्या सुरुवातीपूर्वीच मोहम्मद कैफने भारतीय संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाशिंग्टन सुंदरला संधी न मिळाल्याने संघात मोठी उणीव निर्माण होईल, असे कैफचे मत आहे. वाचा सविस्तर बातमी.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलन वादावर भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने आपले मौन सोडले आहे.
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. भारताने हा सामना ड्रॉ…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून टेस्ट इतिहासाच्या ९३ वर्षांमध्ये प्रथमच पाच डावखुऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले आहेत.त्याने आधी पंतला बाद केले. त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने वॉशिंग्टन सुंदरचा शानदार झेल घेतला. त्यानंतर इंग्लंड संघ सामन्यात परतला आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याने चमकदार कामगिरी केली. मागील सामन्यांमध्ये त्याने बॅट चालवली होती या सामन्यात त्याने त्याचा गोलंदाजी जादू देखील दाखवली.