Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. ते

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 02:07 PM
England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच 'या' खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच 'या' खेळाडूकडे देणार कर्णधारपद?

Follow Us
Follow Us:
  • बेन स्टोक्सने घेती कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती 
  • हॅरी ब्रूक इंग्लंडचा कर्णधार होण्याची शक्यता 
  • न्यूझीलंडने केला इंग्लंडचा 2-1 ने पराभव 
England Test Cricket Captain: नुकतीच इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत न्यूझीलंडने इंग्लंडवर 2-1 ने विजय मिळवला आहे. मात्र या सिरिजमध्ये इंग्लंडच्या कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आत त्याच्यानंतर इंग्लंडचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंग्लंडचा पुढील कसोटी क्रिकेटचा कर्णधार कोण असावा यावर बेन स्टोक्सने आपले मत मांडले आहे. त्याच्या मतानुसार, इंग्लंडचा उपकर्णधार आणि एकदिवसीय क्रिकेटचा कर्णधार असलेल्या हॅरी ब्रूकच्या नावाचे समर्थन केल्याचे समोर येत आहे. ब्रूक कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. तेव्हा जो रूटने कर्णधारपद सांभाळले. त्यानंतर उपकर्णधार असलेल्या हॅरी ब्रूकला का कर्णधार केले गेले नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता.

NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ

कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास हॅरी ब्रूकची कामगिरी अधिक चांगली होऊ शकते. फलंदाज म्हणून अत्यंत चांगली कामगिरी तो करत आहे. त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नसती तर त्याला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली गेली नसती. त्यामुळे ही जबाबदारी कोणाला मिळायला हवी असे मला विचाराल तर मी हॅरी ब्रूकला 100 टक्के पाठिंबा देईन. अद्याप इंग्लंड क्रिकेटने अधिकृतपणे नव्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

इंग्लंडचा सूपडा साफ

नुकतीच न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडने इंग्लंडवर 2-1 अशा फरकाने मालिका आपल्या खिशात घातली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचा हा शेवटचा कसोटी सामना होता. न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय मिळवला आहे.

Ben Stokes Retirement: मोठी बातमी! बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; तिसऱ्या कसोटीदरम्यान चाहत्यांना धक्का

न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले. दरम्यान या रन्सचा पाठलाग करताना इंग्लंड पहिल्या डावात केवळ 354 रन्स करू शकला. पहिल्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडवर आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 288 रन्स केल्या. इंग्लंडसमोर मोठे टार्गेट असताना इंग्लंडचा संघ केवळ 212 रन्स करू शकली. जेमी स्मिथने 60 रन्सची खेळी केली.

Web Title: Ben srtokes support harry brook to new captain of england test cricket sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • ben stokes
  • ENG vs NZ
  • England cricket
  • Harry Brook

संबंधित बातम्या

Ben Stokes Retirement: मोठी बातमी! बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; तिसऱ्या कसोटीदरम्यान चाहत्यांना धक्का
1

Ben Stokes Retirement: मोठी बातमी! बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; तिसऱ्या कसोटीदरम्यान चाहत्यांना धक्का

पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न; तीन दिग्गज खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप
2

पराभवानंतर भंगले न्यूझीलंडचे T20 World Cup 2026 चे स्वप्न; तीन दिग्गज खेळाडूंचा निवृत्तीचा निर्णय, ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भावनिक निरोप

IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व
3

IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.