Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मायकेल ब्रेसवेलने दोन महत्वाच्या विकेट्स घेत भारताला थोडेसे अडचणीत आणले होते. त्यानंतर नाथन स्मिथने देखील एक विकेट घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2026 | 04:45 PM
संजू सॅमसनने केली अर्धशतकी खेळी

संजू सॅमसनने केली अर्धशतकी खेळी

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडने भारताला दिलेले 226 रन्सचे टार्गेट 
  • ग्लेन फिलिप्सने केली आक्रमक खेळी 
  • पहिल्या सामन्यात 
IND Vs NZ/Live Update: आजपासून भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आज भारत अन् न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरीज सुरू झाली आहे. आज या सिरीजचा पहिला सामना पार पडला. हा सामना हॅगली ओव्हल क्राइस्टचर्च येथे हा सामना झाला, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला 226 रन्सचे टार्गेट दिले होते. हा सामना अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा झाला. अखेर या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. तसेच सिरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाची फलंदाजी 

भारतीय संघाकडून 226 रन्सचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सुरुवात केली. अभिषेक शर्मा 12 बॉल 29 रन्सची आक्रमक सुरुवात करून आउट झाला. तर संजू सॅमसनने एका बाजूने भारताची बाजू सांभाळून ठेवली. त्याने शानदार अर्धशतक करत 69 रन्सची खेळी केली. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या तिलक वर्मा केवळ 6 रन्सची खेळी करू शकला. इशान किशन पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. तो 1 रन करून आउट झाला. श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांनी भारताला शेवटच्या ओव्हरपर्यंत नेले. श्रेयसद अय्यर 42 रन्स करून आउट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला 8 रन्सची गरज होती. नमन धीरने केलेल्या खेळीमुळे भारताला विजय करणे शक्य झाले. नमनने 15 बॉलमध्ये 42 रन्सची खेळी केली.

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

न्यूझीलंडची गोलंदाजी
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मायकेल ब्रेसवेलने दोन महत्वाच्या विकेट्स घेत भारताला थोडेसे अडचणीत आणले होते. त्यानंतर नाथन स्मिथने देखील एक विकेट घेतली. लॉकी फर्ग्युसनने देखील एक विकेट घेतली.

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मयंक यादव, अर्शदीप सिंग.

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन.

Web Title: Naman dhir shreyas iyer sanju samson beat new zealand by 4 wickets in first t20 match tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान
1

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update
2

NZ vs IND 1st T20 Live: भारत-न्यूझीलंडचा पहिला T20 चा पहिला सामना, Playing XI, पिच रिपोर्ट आणि Weather Update

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकवरही सस्पेन्स; पहिल्या T20साठी कोणते ११ शिलेदार मैदानात उतरणार?
3

IND vs NZ: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? भुवनेश्वर कुमारच्या कमबॅकवरही सस्पेन्स; पहिल्या T20साठी कोणते ११ शिलेदार मैदानात उतरणार?

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?
4

IND vs NZ: क्रिकेटचा फुल्ल ऑन थरार! भारत-न्यूझीलंड भिडणार; पहिल्या T20 चे LIVE ॲक्शन कधी अन् कुठे पाहाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.