Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL पूर्वी मोठा निर्णय, Ishan Kishan बनला Sunrisers Hyderabad चा नवा कर्णधार, Abhishek Sharma ला दिली ‘ही’ जबाबदारी

सनरायझर्स हैदराबादने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. संघाने थेट कर्णधार पदाची व्यक्ती बदलली आहे. संघाची कमान भारतीय विकेटकीपर-फलंदाज इशान किशनकडे सोपवली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमध्ये आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 06:20 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • सनरायझर्स हैदराबादने एक मोठा आणि धाडसी निर्णय
  • फ्रँचायझीने ईशान किशनला हंगामी कर्णधार म्हणून नियुक्त केले
  • Abhishek Sharma ला दिली ‘ही’ जबाबदारी
Ishan Kishan becomes Sunrisers Hyderabad’s new captain : IPL 2026 सुरू होत आहे. 19 व्या हंगामामध्ये सगळ्या टीम्समध्ये बरेच मोठे बदल होत आहेत. सनरायझर्स हैदराबादने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. संघाने थेट कर्णधार पदाची व्यक्ती बदलली आहे. संघाची कमान भारतीय विकेटकीपर-फलंदाज इशान किशनकडे सोपवली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमध्ये आहे. त्यामुळे संघाने ही मोठी जबाबदारी इशान किशनवर सोपवली आहे. त्यामुळे मोसमातील पहिल्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नाही. अशा परिस्थितीत फ्रँचायझीने ईशान किशनला हंगामी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे जो स्पर्धेच्या सुरुवातीला संघाचे नेतृत्व करणार आहे.

‘Rohit – Virat ची वेळ संपली असं वाटावं तर काय चुकलं’, Gautam Gambhir ने संघात येताच काय केलं? R Ashwin चा खुलासा

ईशान किशनवर मोठी जबाबदारी

संघाची कमान भारतीय विकेटकीपर-फलंदाज इशान किशनकडे सोपवली आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत असून मोसमातील पहिल्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नाही. ईशान किशनसाठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण तो गेल्या हंगामातच ११.२५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह या संघाचा भाग बनला होता. अलीकडेच भारताच्या T20 विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता किशनकडे आयपीएलमध्ये कर्णधारपद सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे.  त्यामुळे इशान किसन आयपीएल हंगामात काय कमाल दाखवतोय, आणि फ्रँचायझीने दाखवलेला विश्वास सिद्ध करतोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

𝐀𝐍𝐍𝐎𝐔𝐍𝐂𝐄𝐌𝐄𝐍𝐓 🚨 Pat Cummins will miss a few games while recovering from injury. Until he recovers, Ishan Kishan will be the Captain and Abhishek Sharma will be the Vice-Captain. pic.twitter.com/etXJUkQJeG — SunRisers Hyderabad (@SunRisers) March 18, 2026

अभिषेक शर्माला उपकर्णधार बनवले

या नव्या नेतृत्वाच्या संघात युवा सलामीवीर अभिषेक शर्माला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या निर्णयाची माहिती देताना लिहिले की, ‘पॅट कमिन्स दुखापतीतून सावरताना काही सामने खेळू शकणार नाही. तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत इशान किशन संघाचा कर्णधार असेल आणि अभिषेक शर्मा उपकर्णधाराची भूमिका बजावेल.

इशान किशनची संमिश्र कामगिरी

गेल्या सीझनबद्दल बोलायचे झाले तर इशानची कामगिरी संमिश्र होती. त्याने 14 सामन्यात 152.58 च्या स्ट्राईक रेटने 354 धावा केल्या, ज्यात एक शानदार शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. पण आताचा फॉर्म बघत इशानची कामगिरी कौतुकास्पद असेल हे मात्र खरं. पण त्यात कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे त्याच्या खेळात आणखी सुधारणा होईल, अशी आशा संघाला आहे.

MS DHONI 7 नंबर सोडणार? IPL 2026 मध्ये दिसणार नव्या नंबरच्या जर्सीमध्ये? ‘या’ पोस्टने उडवली खळबळ

Web Title: Big decision ahead of ipl ishan kishan becomes sunrisers hyderabads new captain abhishek sharma given this responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
1

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
2

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
3

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…
4

खेळ आकड्यांचा! गुजरातसह ‘हे’ संघ IPL 2026 Playoff मध्ये जाणार? मात्र दिल्लीचा संघ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.