Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयपीएल संघांच्या ऑक्शन टेबलवर अवतरणार बॉलिवूड; ‘हे’ स्टार्स घेणार सहभाग

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 23, 2022 | 01:27 PM
आयपीएल संघांच्या ऑक्शन टेबलवर अवतरणार बॉलिवूड; ‘हे’ स्टार्स घेणार सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

कोची : २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या १६ (IPL)  व्या हंगामासाठी आज कोची येथे मिनी ऑक्शन रंगणार आहे. दुपारी २:३० वाजता या ऑक्शनला सुरुवात होणार असून यात आयपीएलचे संघ आपल्यात संघात शिल्लक राहिलेल्या खेळाडूंच्या जागा भरणार आहेत. आज होणाऱ्या ऑक्शननंतर संघांमध्ये महत्वाचे बदल होणार असून या ऑक्शनमध्ये बॉलिवूड स्टार्स देखील उपस्थीत राहण्याची शक्यता आहे. या स्टार्स मध्ये पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा, कोलकत्ता संघाचे मालक शाहरुख खान याची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन इत्यादींचा समावेश असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा लिलाव टेबल नेहमी त्याच्या मालकांमुळे चर्चेत राहिला आहे. मागील वर्षी देखील शाहरुखची मुलं सुहाना खान, आर्यन खान आणि जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहता त्यांच्या व्यवस्थापनासह संपूर्ण वेळ ऑक्शनमध्ये उपस्थित होती.

सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण असलेल्या काव्या मारनवर लिलावात कॅमेऱ्यांचे बरेच लक्ष आहे. काव्या सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसली तरी आयपीएल सामने आणि ऑक्शन दरम्यानच दिसते. लोकांना त्याच्याबद्दल खूप रस आहे. काव्या यावेळीही कोचीला पोहोचली आहे.

पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा शेवटच्या आयपीएल ऑक्शनला आली नव्हती, परंतु यावेळी ती टेबलवर दिसू शकते. बॉलीवूड स्टार प्रीती अनेकदा लिलावात इतर संघांच्या व्यवस्थापनासोबत फ्लर्ट करते. मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी देखील चर्चेत असतात जी नेहमी आपल्या मुलांसोबत लिलावात उपस्थित असते.

Web Title: Bollywood will come to the auction table of ipl teams this stars will participate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2022 | 01:27 PM

Topics:  

  • CSK
  • IPL
  • mumbai indians
  • Suhana Khan

संबंधित बातम्या

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…
1

Dewald Brevis आणि CSK प्रकरणावर आर अश्विनने स्पष्टीकरण, म्हणाला- यात कोणाचीही चूक…

4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!
2

4,4,4,4,4,4…CSK च्या या युवा खेळाडूने Andhra Premier League मध्ये घातला धुमाकूळ!

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून संजू सॅमसन चकीत! सांगितला एक मजेदार किस्सा
3

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून संजू सॅमसन चकीत! सांगितला एक मजेदार किस्सा

CSK ला मिळाला नवा विकेटकिपर? संजू घेणार धोनीची जागा…वाचा सविस्तर
4

CSK ला मिळाला नवा विकेटकिपर? संजू घेणार धोनीची जागा…वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.