Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

WPL 2025 Retention 5 team retain-release list: महिला प्रीमियर लीग २०२७ साठी लिलाव ऑक्टोबरमध्ये होणार आहे. यापूर्वी, संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 28, 2026 | 08:20 PM
WPL 2027 Retention list

WPL 2027 Retention list

Follow Us
Follow Us:
  • ऑक्शनपूर्वी मोठा धमाका
  • RCB, MI, DCसह पाचही संघांची रिटेन-रिलीज यादी
  • लिलावापूर्वी मोठ्या नावांना डच्चू
महिला प्रीमियर लीग २०२७ ची ( WPL) तयारी सुरू झाली आहे. ही स्पर्धेला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर, स्पर्धेचा अंतिम सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. त्याआधी, २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे लिलाव होणार आहे. संघ नवीन खेळाडूंना संधी देतील आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंवरही बोली लावली जाईल.या लिलावापूर्वी, रिलीज आणि रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. काही फ्रँचायझींनी प्रमुख खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना रिलीज केले आणि कोणाला रिटेन ठेवले, जाणून घेऊयात.

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोणत्या खेळाडूंना केले रिटेन?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने या हंगामात चार खेळाडूंना संघातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लिन्सी स्मिथ, ग्रेस हॅरिस, दयालन हेमालता आणि गौतमी नाईक यांना रिलीज करण्यात आले आहे. हॅरिसने गेल्या हंगामात संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. परंतु, फ्रँचायझीने तिला संघातून मुक्त करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. आरसीबीने स्मृती मंधाना, रिचा घोष, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, राधा यादव, नादिन डी क्लर्क, जॉर्जिया वॉल, सायली सातघरे, प्रेमा रावत, प्रत्युषा कुमार आणि लॉरेन बेल यांना संघात कायम ठेवले आहे. या सर्व खेळाडू पुढील वर्षीही आरसीबीसोबत राहतील.

दिल्ली कॅपिटल्सने कोणाला केले रिटेन?

दिल्ली कॅपिटल्सनेही सहा खेळाडूंना रिलीज केले आहे. इलाना किंग, एडला सृजना, लिझेल ली, प्रगती सिंग, स्नेह राणा आणि तानिया भाटिया यांनी फ्रेंचायझी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिल्लीने शेफाली वर्मा, ॲनाबेल सदरलँड, चिनेल हेन्री, दिया यादव, जेमिमाह रॉड्रिग्ज, लॉरा वोल्वार्ड, लकी हॅमिल्टन, ममता माडीवाला, मारिजाने कॅप, मिन्नू मणी, एन श्री चरणी, नंदनी शर्मा आणि निकी प्रसाद यांना रिटेन ठेवले आहे.

The retention lists are OUT 📜 A look at the retained players of all 5️⃣ teams ahead of the #TATAWPL 2027 Auction 🙌 pic.twitter.com/r7xggUgDat — Women’s Premier League (WPL) (@wplt20) September 28, 2026

गुजरात जायंट्सनेही या खेळाडूंना केले करारमुक्त

गुजरात जायंट्सने चार खेळाडूंना संघातून मुक्त केले आहे. डॅनी वायट-हॉज, आयुषी सोनी, टिटास साधू आणि शिवानी सिंग पुढील वर्षी गुजरात संघाचा भाग नसतील. गुजरातने यास्तिका भाटिया, अनुष्का शर्मा, ॲशले गार्डनर, बेथ मूनी, भारती फुलमाली, रेणुका सिंग, जॉर्जिया वेअरहॅम, हॅपी कुमारी, जिंतिमणी कलिता, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, किम गार्थ, राजेश्वरी गायकवाड आणि सोफी डिव्हाईन यांना संघात कायम ठेवले आहे.

यूपी वॉरियर्सने ६ खेळाडूंना वगळले

यूपी वॉरियर्सने किरण नवगिरे, आशा शोबाना, श्वेता सेहरावत, डिआंड्रा डॉटिन, एमी जोन्स आणि क्लोट्रिओन यांना रिलीज केले आहे. यूपीने शिखा पांडे, दीप्ती शर्मा, हरलीन देओल, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौर, मेग लॅनिंग, फोबी लिचफिल्ड, प्रतीक रावल, शिप्रा गिरी, सिमरन शेख आणि तारा नॉरिस यांना कायम ठेवले आहे.

मुंबई इंडियन्सनेह संघात केला मोठा बदल

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग दोनदा जिंकली आहे. फ्रँचायझीने या हंगामात त्रिवेणी वशिष्ठ, जी कमलिनी, मिली इलिंगवर्थ, क्रांती रेड्डी, पूनम खेमनार आणि सायका इशक यांना रिलीज केले आहे. मुंबईने हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर-ब्रंट, निकोला केरी, वैष्णवी शर्मा, राहिला फिरदौस, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता आणि शबनीम इस्माईल यांना रिटेन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Web Title: Wpl 2027 auction retention release list rcb mi dc gt upw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • mumbai indians
  • RCB
  • WPL
  • WPL 2026 auction

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.