Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी

IND Vs NZ: गेल्या अनेक सामन्यांमध्ये कर्णधार शुभमन गिल हा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळताना दिसजन येत आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने मोठे मोठे सिरीज आणि सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 08:22 PM
india vs new zealand

india vs new zealand

Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 
  • शुभमन गिल 105 रन्स करताच होणार नवा रेकॉर्ड 
  • रोहित-विराटच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष 
IND Vs NZ: टी 20 सिरीज 3-2 च्या फरकाने जिंकल्यावर आता भारतीय क्रिकेट संघ वनडे सिरीज जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारतीय संघाची मदार रोहित, विराट आणि शुभमन च्या फलंदाजीवर असणार आहे. त्यातच  आता कर्णधार शुभमन गिलकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊयात.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्यापासून वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजमध्ये कर्णधार शुभमन गिलडे फलंदाज म्हणून नवा इतिहास रचण्याची संधी असणार आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिल याने २०२६ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या वर्षात १००० एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्याला आता केवळ १०५ रन्सची गरज आहे.

गेल्या अनेक सामन्यांमध्ये कर्णधार शुभमन गिल हा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळताना दिसजन येत आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने मोठे मोठे सिरीज आणि सामने जिंकले आहेत. शुभमन गिल सध्या ज्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, ते पाहता अवघ्या १०५ धावांचे हे आव्हान पार करणे त्याच्यासाठी फारसे कठीण नसणार आहे.  शुभमन गिल 105 रन्स करताच हा रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल

2026 मध्ये सर्वाधिक रन्स केलेले टॉप 5 फलंदाज

शुभमन गिल (भारत): ८९५ रन्स
बेन डकेट (इंग्लंड): ७३७ रन्स
पवन रत्नायके (श्रीलंका): ६९२ रन्स
जो रूट (इंग्लंड): ६८० रन्स
गेरहार्ड इरास्मस (नामिबिया): ६६२ रन्स

टी-२० चा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे, ऋतुराज गायकवाडला यावेळीही बाहेर बसावे लागू शकते. मधल्या फळीत केएल राहुल विकेटकीपर -फलंदाज म्हणून खेळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ईशान किशनला बेंचवर बसावे लागू शकते.

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ११

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मध्ये आतापर्यंत गिलने किती रन्स केल्या आहेत?

    Ans: कर्णधार शुभमन गिलने 2026 मध्ये आतापर्यंत 895 रन्स केल्या आहेत.

  • Que: भारत-न्यूझीलं पहिला सामना कधी आहे?

    Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना उद्या होणर आहे.

Web Title: Captain shubhman gill make 105 runs and create most runs history india vs new zealand tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय
1

Rishabh Pant न्यूझीलंडच्या विमानात बसणार की नाही? फिटनेस टेस्टमध्ये अपयशी अन्…; 48 तासांमध्ये होणार निर्णय

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल
2

IND vs NZ : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाची डाळ शिजत नाही! सचिनचा विक्रम, कुंबळेची गोलंदाजीत कमाल

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान
3

Shubman Gill on Hardik Pandya: ‘हार्दिक पांड्याला आधी स्थानिक क्रिकेट खेळावं लागेल…’ शुभमन गिलचे फर्मान

IND A vs NZ A: कोण आहे यश राठोड? नागपूरचा मुलगा न्यूझीलंडमध्ये चमकला, रणजीमध्येही केली होती कमाल
4

IND A vs NZ A: कोण आहे यश राठोड? नागपूरचा मुलगा न्यूझीलंडमध्ये चमकला, रणजीमध्येही केली होती कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.