Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

उद्याच्या सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. भारतीय संघ प्रत्येक गोष्टीसाठी तयार असल्याचे त्याने सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 09:25 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

उद्या अहमदाबादमध्ये होणार अंतिम सामना 
भारत विरुद्ध न्यूझीलंड रंगणार सामना 
कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतली पत्रकार परिषद

Suryakumar Yadav: उद्याचा रविवार सर्व भारतीयांसाठी, क्रिकेटप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण उद्या संध्याकाळी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. उद्याच्या सामन्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. भारतीय संघ प्रत्येक गोष्टीसाठी तयार असल्याचे त्याने सांगितले.

अंतिम सामना होण्याआधी सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेतली. सूर्यकुमार यादव म्हणाला, “भारतीय संघ प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. अंतिम सामन्यात त्यावेळच्या परिस्थितीनुसार खेळणे महत्वाचे ठरते. अंतिम सामन्यात दबाव असणे स्वाभाविक आहे. मोठ्या सामन्यात प्रत्येक खेळाडू आपले सर्वकाही देण्याचा प्रयत्न करत असतो.”

“आपल्या देशात विश्वचषक सामना खेळणे अभिमानाची बाब आहे. अहमदाबाद येथे होणारया सामन्यासाठी केवळ संघच नव्हे संपूर्ण देश उत्साहित आहे. संघामध्ये देखील सकारात्मक वातावरण आहे. ज्या मॅचमध्ये दबाव नाही ती मॅच खेळण्यात मजाच नाही. हा दबावच खेळाडूना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा देतो”, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.

IND vs NZ : सावधान संजू सॅमसन…आकाश चोप्राने केली आकाशवाणी! हा किवी वेगवान गोलंदाज त्याच्यासाठी “मोठा धोका”

आकाश चोप्राने केली आकाशवाणी!

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने २०२६ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर संजू सॅमसनला गंभीर इशारा दिला आहे. सुपर ८ च्या शेवटच्या सामन्यात आणि सेमीफायनलमध्ये सॅमसनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. भारत आता न्यूझीलंडशी सामना करेल, ज्या संघाविरुद्ध संजू सॅमसन टी२० विश्वचषकापूर्वी धावा काढू शकला नाही. संपूर्ण मालिकेत मॅट हेन्रीने त्याला त्रास दिला. त्याने लॉकी फर्ग्युसनचेही कौतुक केले.

IND vs NZ Playing 11 : अभिषेक शर्माचा पत्ता कट X फॅक्टर OUT! अंतिम सामन्यात भारत महत्त्वपूर्ण बदल करणार का?

संजू सॅमसन डावाची सुरुवात करतो आणि मॅट हेन्री गोलंदाजी सुरू करतो. दोघांमध्ये आमनेसामने होण्याची शक्यता दिसते. आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर स्पष्ट केले की किवी वेगवान गोलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागेल. तो म्हणाला, “मला वाटते की संजू सॅमसनला मॅट हेन्रीविरुद्ध थोडे सावधगिरी बाळगावी लागेल, कारण हेन्री हुशार आहे. तो पूर्ण गोलंदाजी करेल आणि चेंडू तुमच्यापासून दूर नेईल. तुम्ही क्रीजच्या आत खोलवर जाता आणि त्याने तुम्हाला यापूर्वी त्रास दिला आहे. मला वाटते की त्याच्याविरुद्ध पहिल्या चेंडूवर मी शून्य धाव घेतली. ते कदाचित गुवाहाटीचे मैदान होते. चेंडू खूप पूर्ण गोलंदाजी करण्यात आला होता आणि तो स्टंपवर आदळला होता.”

Web Title: Captain surykumar yadav press conference before india vs new zealand final ahmedabad t 20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.