Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE Result : क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या Vaibhav Suryavanshi ला सीबीएसई परीक्षेत अपयश! वाचा सविस्तर.. 

आयपीएलच्या १८ व्या हंगामात बिहारचा १४ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीची सर्वात जास्त चर्चा झाली आहे. आता देखील तो चर्चेत आला आहे. एक दावा करण्यात येत आहे की, सूर्यवंशी त्याच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 15, 2025 | 11:42 AM
CBSE Result: Cricket legend Vaibhav Suryavanshi fails in CBSE exam! Read in detail..

CBSE Result: Cricket legend Vaibhav Suryavanshi fails in CBSE exam! Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

Vaibhav Suryavanshi CBSE Result :  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल 2025  एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. परंतु, आता ते पुन्हा सुरू होणार आहे. या आयपीएलच्या १८ व्या हंगामात बिहारचा १४ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशी सर्वात जास्त चर्चा झाली आहे. ज्याने अगदी लहान वयातच आपली खास आक्रमक शैली दाखवून सर्वांना वेड लावले आहे. जागतिक स्तरावरून सर्वांनी त्याची दखल देखील घेण्यात आली आहे. पण आता एक पोस्ट व्हायरल होत असून त्यात दावा करण्यात येत आहे की, सूर्यवंशी त्याच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव सूर्यवंशीच्या निकालांशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आश्चर्यकारक घडामोडीत, १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत नापास झाला आहे. एका असामान्य पावलात, बीसीसीआयने संभाव्य मूल्यांकन त्रुटींबद्दल चिंता व्यक्त करून त्याच्या उत्तरपत्रिकेची डीआरएस-शैलीची पुनरावलोकन करण्याची औपचारिक विनंती केली आहे.” असे लिहिण्यात आले होते.

हेही वाचा : पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी..

राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याची बातमी सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.  तथापि, या मागील सत्य हे आहे की वैभव दहावीत नापास झाला नाही, तो उत्तीर्ण होऊन अकरावीत पोहोचला आहे हे देखील सत्य नाही. गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की,  वैभव सूर्यवंशीच्या अपयशाची बातमी खोटी आहे. कारण, वैभव सूर्यवंशी हा ९वीचा विद्यार्थी आहे.

राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते, हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला असून त्याने युसूफ पठाणचा ३७ चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम देखील मोडीत काढला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : खेळाडूंशी बोलताना Rohit Sharma ची भाषा घाणेरडी? अखेर खुद्द हिटमॅननेच कॅमेऱ्यासमोर दिली कबुली, पहा व्हिडिओ

फलंदाज वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आतपर्यंत ५ सामन्यांमध्ये २०९.४५ च्या स्ट्राईक रेटने १५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १६ षटकार आणि १० चौकार देखील लागवले आहेत. तथापि, त्याचा संघ राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Web Title: Cbse result vaibhav suryavanshi failed in cbse exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

वैभव सुर्यवंशी की आयुष म्हात्रे कोणाची चालणार बॅट? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming
1

वैभव सुर्यवंशी की आयुष म्हात्रे कोणाची चालणार बॅट? वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming

U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश
2

U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर
3

SMAT मध्ये 117 धावा, 14 षटकार.. तरीही वैभव सूर्यवंशी का नाही खेळला मोठा सामना? धक्कादायक कारण आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.