Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडने केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा, 22 फेब्रुवारीला भिडणार संघ

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लिश संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाची कमान स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 21, 2025 | 09:23 AM
फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया

फोटो सौजन्य - England Cricket सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 – England vs Australia : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या गटामध्ये म्हणजेच B गटाचा आज पहिला सामना होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे. तर २२फेब्रुवारी रोजी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेटच्या बलाढ्य संघामध्ये महामुकाबला पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी इंग्लिश संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ जोस बटलरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाची कमान स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे.

बांग्लादेशला पराभूत करूनही Champions Trophy 2025 चा नंबर-1 चा मुकुट मिळाला नाही? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने या महिन्याच्या सुरुवातीला भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेल्या संघाच्या तुलनेत तीन बदल केले आहेत. एकदिवसीय संघात परतल्यानंतर यष्टीरक्षक जेमी स्मिथ यष्टीरक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाजी विभागात, जोफ्रा आर्चरसोबत ब्रायडन कार्से आणि मार्क वूड असतील. फिरकी गोलंदाजीत, इंग्लंडने आदिल रशीदला कायम ठेवले आहे, त्याच्यासोबत लियाम लिव्हिंगस्टोन आणि जो रूट सारखे अर्धवेळ गोलंदाजी पर्याय असतील.

भारतात अपयशी ठरल्यानंतरही, फिल साल्ट अव्वल क्रमात राहील आणि बेन डकेटसोबत जोडी करेल. लियाम लिव्हिंगस्टोन आणि ब्रायडन कार्से यांना सामना पूर्ण करण्याचे काम देण्यात आले आहे आणि आदिल रशीदला एकमेव स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून निवडण्यात आले आहे.

हॅट्रिक हुकल्यानंतर अक्षर पटेलने व्यक्त केल्या भावना, म्हणाला ‘मी आनंद साजरा करू लागलो होतो…’, Video Viral

चॅम्पियन ट्रॉफीआधी इंग्लंडच्या संघाची तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका भारताविरुद्ध झाली. या मालिकेमध्ये इंग्लंडचा संघाला ३-० ने मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाबद्दल बोलायचं झालं तर कांगारूंच्या संघामधील अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा मूळ कर्णधार पॅट कमिन्स देखील दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.

We’ve named our XI for the first game against Australia 👇 — England Cricket (@englandcricket) February 20, 2025

इंग्लंडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेइंग इलेव्हन

जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.

ऑस्ट्रेलियाचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशीस, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि अ‍ॅडम झांपा.

Web Title: Champions trophy 2025 england announce playing xi against australia team to face on february 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • cricket

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.