Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025: भारताचा ‘हा’ हुकूमी एक्का चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार? चाहत्यांसाठी चिंतेची बातमी

Jaspirt Bumrah: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 13, 2025 | 07:44 PM
Champions Trophy 2025: भारताचा ‘हा’ हुकूमी एक्का चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार? चाहत्यांसाठी चिंतेची बातमी
Follow Us
Close
Follow Us:

Indian Cricket Team: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून यामध्ये आतापर्यंत ५ संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत.  मात्र भारताचा संघ अजूनही जाहीर झालेला नाही . चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ अजून जाहीर झालेला नाही. मात्र संघ जाहीर करण्यासाठी इतका उशीर का ? असा प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना पडत आहे. त्यामागे काय कारण आहे, ते जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात यशस्वी आणि महत्वाचा खेळाडू आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी केली. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला. सिडनीमधील सामन्यात दुसऱ्या डावामध्ये बुमराह गोलंदाजी करू शकला नव्हता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी केली नाही. आता बुमराहला एनसीएच्या रिहॅब प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जसप्रीत बुमराह जर दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकला नाही तर, भारतासाठी हा चिंतेचा विषय असणार आहे. कारण जसप्रीत बुमराह हा भारताचा हुकूमी गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह लवकरच बरा होण्याची शक्यता आहे. कदाचित जसप्रीत बुमराह चॅम्पियन ट्रॉफीसाठी सुरुवातीचे सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बूमराहने केला आहे. सिडनी कसोटीत त्याला दुखापत जाणवू लागली. त्यामुळे त्याला स्कॅनिंगसाठी जावे लागले.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्या संघांनी केले स्क्वाड जाहीर?

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून यामध्ये आतापर्यंत ५ संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आयसीसीने तात्पुरत्या संघाची घोषणा करण्यासाठी १२ मार्च ही तारीख निश्चित केली होती, परंतु आतापर्यंत ३ संघांनी त्यांचा संघ जाहीर केलेला नाही, ज्यात भारताचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने आपले संघ जाहीर केले नसून, हे संघही लवकरच आपल्या संघांचे अनावरण करतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा: ICC Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्या संघांनी केले स्क्वाड जाहीर? सगळ्यांच्या नजरा भारताच्या टीमवर

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांची प्रत्येकी ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आहेत. यामध्ये काही संघाची संघाची घोषणा केली आहे. यामध्ये कोणत्या संघानी चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे यावर एकदा नजर टाका.

 

Web Title: Champions trophy 2025 jasprit bumrah injured chances to not plau starting matches tension for indian cricket team latest sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 07:35 PM

Topics:  

  • Champion Trophy 2025
  • cricket
  • indian cricket team
  • Jasprit Bumrah

संबंधित बातम्या

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती
1

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
2

The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?
3

‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
4

BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.