Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द

Chess: बुद्धिबळाचा जागतिक विस्तार साजरा करण्यासोबतच चेस ऑलिम्पियाडबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी फिडेने २०२२ मध्ये ऑलिम्पिक मशालीच्या धर्तीवर ‘चेस ऑलिम्पियाड टॉर्च’ परंपरेची सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 05:20 PM
समरकंदमध्ये रंगणार बुद्धिबळाचा महासंग्राम

समरकंदमध्ये रंगणार बुद्धिबळाचा महासंग्राम

Follow Us
Follow Us:
  • उझबेकिस्तानमध्ये रंगणार बुद्धिबळाचा महासंग्राम
  • सिंधारोवकडे चेस ऑलिम्पियाडची मशाल
  • विश्वनाथन आनंद आणि नितीन नारंग यांच्या हस्ते मशाल सुपूर्द
Chess/Sports News: उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होणाऱ्याचेस ऑलिम्पियाडचेऔपचारिक काउंटडाउन सुरू झाले असून, ऑलिम्पियाडची मशाल उझबेकिस्तानचा अव्वल बुद्धिबळपटू आणि कॅंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता जवोखिर सिंधारोव याच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेचे (फिडे) अंतरिम अध्यक्ष विश्वनाथन आनंद आणि (Sports) अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे (एआयसीएफ) अध्यक्ष नितीन नारंग यांच्या हस्ते हा मशाल हस्तांतरण सोहळा पार पडला.

जगातील सर्वांत प्रतिष्ठित सांघिक बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेला चेस ऑलिम्पियाडसमरकंद येथे १५ ते २७ सप्टेंबरदरम्यानहोणार आहे. या स्पर्धेत जगभरातील आघाडीचे बुद्धिबळपटू सहभागी होणार असून, विविध देशांतील संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन् योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

बुद्धिबळाचा जागतिक विस्तार साजरा करण्यासोबतच चेस ऑलिम्पियाडबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी फिडेने २०२२ मध्ये ऑलिम्पिक मशालीच्या धर्तीवर ‘चेस ऑलिम्पियाड टॉर्च’ परंपरेची सुरुवात केली. या परंपरेनुसार मशाल विविध टप्प्यांतून प्रवास करत यजमान देशापर्यंत पोहोचते.

याबाबत एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग म्हणाले, “चेस ऑलिम्पियाडची मशाल ही खेळ राष्ट्रांना आणि पिढ्यांना जोडतो, याचे प्रभावी प्रतीक आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये भारतात या परंपरेची सुरुवात केली होती. बुद्धिबळाची जन्मभूमी असलेल्या भारतातून ही मशाल आता उझबेकिस्तानकडे जात आहे, हे विशेष आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्ध आणि वाढती बुद्धिबळ संस्कृती आहे.

‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया!’ जयराज क्लबमध्ये रंगल्या बॅडमिंटन, टेबल टेनिसच्या चुरशीच्या लढती

समरकंद बुद्धिबळ विश्वाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना आम्ही जवोखिर सिंधारोव आणि उझबेकिस्तानला शुभेच्छा देतो.” दरम्यान, भारताने चेस ऑलिम्पियाडच्या खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये विद्यमान विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताचे संघ आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार असून, स्पर्धेतील भारताच्या कामगिरीकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Chess olympiad will be held in uzbekistan from september 15 to 27 2026 vishvanathan anand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Chess
  • Sports News

संबंधित बातम्या

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक
1

Archery World Cup: ‘एक तीर से…’ धीरज बोम्मादेवराच्या यशाने भारतीय तिरंदाजीत रचला इतिहास, 16 वर्षानंतर मिळाले पदक

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय
2

Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! ‘सुपर स्पोर्ट’सह ‘इलेक्ट्रिक RTE’ गटात धमाकेदार विजय

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
3

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय
4

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.