Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

IND Vs PAK: 'मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026' या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या आयोजनासाठी पंजाब पूर्णपणे सज्ज झाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे सर्व सामने पंजाबमधील जालंधर आणि मोहाली या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 01:40 PM
Mens Asian Champions Trophy 2026

Mens Asian Champions Trophy 2026

Follow Us
Follow Us:
  • पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ मध्ये भारत पाकिस्तान आमनेसामने
  • 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान पंजाबमध्ये होणार स्पर्धा 
  • मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली घोषणा 
Men’s Asian Champions Trophy 2026/IND Vs PAK: भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार असले की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. नुकत्याच झालेल्या महिला आशिया कप 2026 स्पर्धेत भारत अन् पाकिस्तान मैदानात खेळण्यासाठी आमनेसामने आले होते. आता क्रिकेट पाठोपाठ हॉकीच्या मैदानावरही हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे, हॉकीचा हा हाय-व्होल्टेज सामना भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे.

भारतात आयोजित होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरच्या मैदानावर आणि स्थानिक चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, पाकिस्तानला हॉकीच्या मैदानात देखील पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

आगामी मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे आयोजन 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान पंजाबमध्ये केले जाणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हॉकी इंडियाच्या उपस्थितीत याची घोषणा केली आहे. पंजाबमधील प्रमुख दोन शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

‘मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026’ या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या आयोजनासाठी पंजाब पूर्णपणे सज्ज झाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेचे सर्व सामने पंजाबमधील जालंधर आणि मोहाली या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हॉकी इंडिया आणि पंजाब सरकारने या स्पर्धेच्या टप्प्यांचे आणि मैदानांचे नियोजन अधिकृतपणे स्पष्ट केले आहे.

स्पर्धेची सुरुवात जालंधर येथील प्रसिद्ध ‘ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियम’मधून होणार असून, नॉकआउट टप्प्यातील अंतिम थरार मोहाली येथील ‘ऑलिम्पियन बलबीर सिंग सीनियर इंटरनॅशनल हॉकी स्टेडियम’वर रंगणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी जालंधरच्या ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2026 दरम्यान सर्व सहभागी सहा संघांचे (भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान) साखळी सामने याच मैदानावर खेळवले जाणार आहेत.

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Web Title: Mens asian champions trophy 2026 india vs pakistan hockey punjab cm bhagwant mann

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Hockey
  • IND VS PAK
  • Sports News

संबंधित बातम्या

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय
1

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन्  योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
2

एस. आर. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; बुद्धिबळ अन् योगासनात १२ विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’
3

कोल्हापूरच्या ‘वाघिणी’चा ऐतिहासिक सुवर्णगोल! सानिकाने उतरवला चीनचा माज; भारत पुन्हा ‘आशिया चॅम्पियन’

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई
4

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.