Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते

Chess Tournament : एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षांखालील गटात रिहान कुळकर्णी, तर 13 वर्षांखालील गटात अर्हा वाघमारे यांनी विजेतेपद पटकावले. अर्हाने पाचही सामने जिंकत निर्विवाद यश मिळवले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 25, 2026 | 08:56 PM
Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते

Follow Us
Follow Us:

रिहानची निर्णायक फेरीत बाजी

अर्हाने पाचही सामने जिंकत पटकावले विजेतेपद

 

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) सहपुरस्कृत एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Tournament) 9 वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित रिहान कुळकर्णी, तर १३ वर्षांखालील गटात अर्हा वाघमारे यांनी गटविजेतेपद पटकावले.

परेल येथील आरएमएमएस वातानुकूलित सभागृहात झालेल्या स्पर्धेच्या निर्णायक पाचव्या फेरीत नऊ वर्षांखालील गटातील पहिल्या पटावर रिहान कुळकर्णी आणि अपराजित सोहिला कौर यांच्यात विजेतेपदासाठी चुरशीची लढत झाली. आक्रमक चालींच्या जोरावर रिहानने 25व्या चालीत सोहिलाच्या राजाला शह देत विजय मिळवला आणि गटविजेतेपदावर नाव कोरले. विजेत्या रिहानला नगरसेवक रोहिदास लोखंडे यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 

अर्हाने पाचही सामने जिंकत पटकावले विजेतेपद

१३ वर्षांखालील गटात अर्हा वाघमारेने स्विस साखळी पद्धतीने झालेल्या स्पर्धेतील पाचही सामने जिंकत पाच गुणांसह निर्विवाद वर्चस्व गाजवले. फिडे गुणांकित मयुरेश पाटीलने साडेतीन गुणांसह द्वितीय, अर्णव जगतापने साडेतीन गुणांसह तृतीय, प्रणव जैनने तीन गुणांसह चौथा, तर दीप फुणगेने तीन गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.

Wrestling: साताऱ्याच्या लेकीची कुस्तीच्या आखाड्यात दमदार भरारी; स्वरा कदमची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अंश शर्मा द्वितीय

नऊ वर्षांखालील गटात रिहान कुळकर्णीने पाच गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अंश शर्माने चार गुणांसह द्वितीय, सोहिला कौरने चार गुणांसह तृतीय, रिहान दुबेने चार गुणांसह चौथा, तर ओनीर वर्तकने साडेतीन गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.

पारितोषिक वितरण समारंभाला क्रीडाप्रेमी विष्णू तांडेल, जनार्दन मोरे, अशोक नवले, बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजाबाबू गजेंगी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Asia Cup : भारत-पाक पुन्हा भिडणार, Cricket Fans महासंग्रामाची ‘ही’ तारीख नोट करून ठेवा

💡

Frequently Asked Questions

  • Que: एलआयसी-मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत कोण विजेते ठरले?

    Ans: नऊ वर्षांखालील गटात रिहान कुळकर्णी, तर १३ वर्षांखालील गटात अर्हा वाघमारे विजेते ठरले.

  • Que: रिहान कुळकर्णीने किती गुण मिळवले?

    Ans: रिहानने नऊ वर्षांखालील गटात पाच गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

  • Que: अर्हा वाघमारेची कामगिरी कशी राहिली?

    Ans: अर्हाने १३ वर्षांखालील गटातील पाचही सामने जिंकून पाच गुणांसह निर्विवाद विजेतेपद मिळवले.

Web Title: Chess tournament lic mumbai mayor rihaan kulkarni arha waghmare rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Chess Championship
  • Mayor
  • Sports

संबंधित बातम्या

Tennis Tournament : करण सिंहची चमकदार कामगिरी, आयटीएफ एम-25 जिंकत पटकावले वर्षातील चौथे जेतेपद
1

Tennis Tournament : करण सिंहची चमकदार कामगिरी, आयटीएफ एम-25 जिंकत पटकावले वर्षातील चौथे जेतेपद

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते
2

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते

लंडनमध्ये भारताचा डंका! WF50 Sports Awards मध्ये शब्बीर अली अन् यासिन मर्चंट यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान
3

लंडनमध्ये भारताचा डंका! WF50 Sports Awards मध्ये शब्बीर अली अन् यासिन मर्चंट यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान

Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!
4

Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.