Pune District Chess Competition: ओतूर येथील चैतन्य विद्यालयाच्या खेळाडूंनी जुन्नर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत १७ सहभागी विद्यार्थ्यांपैकी ६ खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
Chess: बुद्धिबळाचा जागतिक विस्तार साजरा करण्यासोबतच चेस ऑलिम्पियाडबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी फिडेने २०२२ मध्ये ऑलिम्पिक मशालीच्या धर्तीवर ‘चेस ऑलिम्पियाड टॉर्च’ परंपरेची सुरुवात केली.
जगातील नंबर १ बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने पुन्हा एकदा आपला शानदार खेळ दाखवला आणि विक्रमी नवव्यांदा वर्ल्ड ब्लिट्झ विजेतेपद जिंकले. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.