Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: चाहत्यांचा हिरमोड! आधी उशिरा सुरुवात अन् पुन्हा पाऊस…; बंगळुरूत नक्की काय घडतंय?

IND Vs WI: आजचा शेवटचा टी 20 सामना हा भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो ही सिरीज देखील जिंकणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 10:13 PM
IND Vs WI Live

IND Vs WI Live

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूमध्ये पावसाने सामना सुरू होण्यास उशीर 
  • प्रत्येकी 9 ओव्हर्सचा होणार सामना 
  • वेस्ट इंडिजने  प्रथम घेतली गोलंदाजी 
IND Vs WI: आज बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा म्हणजेच 5 वा टी 20 सामना खेळवला जात आहे. मात्र आज या सामन्यावर पावसाचे सावट होते. दरम्यान सामना सुरू होण्याच्या वेळेस पाऊस होत असल्याने सामना सुरू होण्यास विलंब झाला. अखेर सव्वा नऊ वाजता सामना सुरू झाला. प्रत्येकी 9 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र पुन्हा एकदा पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला आहे.

भारताची फलंदाजी

भारतीय संघाकडून प्रथम खेळण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा मैदानात आले. मात्र अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या नादात केवळ 6 रन्स करून आउट झाला. त्यानंतर इशान किशन खेळण्यासाठी आला. इशान किशनने 30 रन्सची आक्रमक खेळी केली. तो 30 रन्स करून आउट झाला.  त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. संजू सॅमसन 16 रन्स करून आउट झाला. श्रेयस अय्यर 22 रन्स करून आउट झाला.

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

वेस्ट इंडिजची गोलंदाजी
आजचा सामना करो या मरो चा असल्याने वेस्ट इंडिजचे गोलंदाज अचूक मारा करताना दिसत होते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्यांच्या कीमो पॉलने अभिषेक शर्माला आउट केले. तर शमार जोसेफने आक्रमक खेळणाऱ्या इशान किशनला आउट केले. वेस्ट इंडिजने शानदार गोलंदाजी करत 6 ओव्हर्समध्ये भारताचे 4 फलंदाज आउट केले.
\

Into the orbit 🚀 Ishan Kishan got the Bengaluru crowd going with a quick-fire 3⃣0⃣(10) 🎇 Updates ▶️ https://t.co/hpGnrNyZVS #TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ishankishan51 https://t.co/CdeDA9r87n — BCCI (@BCCI) October 17, 2026

आजचा शेवटचा टी 20 सामना हा भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. या सिरीजमध्ये दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत आहेत. त्यामुळे आजचा सामना जो जिंकेल तो ही सिरीज देखील जिंकणार आहे. आता केवळ 9 ओव्हर्सचा सामना होत असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. तसेच आउटफील्ड देखील ओली असल्याने येथे खेळणे इतके सोपे नसणार आहे.

भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

Web Title: Chinnaswami stadium wi vs ind match stopped due to again raning 9 overs sports breaking tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • M Chinnaswamy Stadium
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
1

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी
2

Bengaluru Weather: बंगळुरूत 70% पावसाची शक्यता, भारत-वेस्ट इंडिज सामन्यावर सावट; रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11
3

IND vs WI: भुवनेश्वर खेळणारच, कुलदीपलाही मिळणार संधी; कशी असणार आज वेस्ट इंडिजविरुद्ध Playing 11

IND vs WI: 4 सामन्यांपासून बाहेर Vaibhav Sooryavanshi, इन्स्टाग्रामवर दोन शब्दात भावना व्यक्त; चर्चेला उधाण
4

IND vs WI: 4 सामन्यांपासून बाहेर Vaibhav Sooryavanshi, इन्स्टाग्रामवर दोन शब्दात भावना व्यक्त; चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.