Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colombia vs Uzbekistan: 4 वर्षांचा वनवास संपला! कोलंबियाचे दणक्यात पुनरागमन; उझबेकिस्तानचा दारुण पराभव

कोलंबियाने ग्रुप के मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कोलंबियाने उझबेकिस्तानचा प्रभाव केला आहे. लुईस डियाझ हा खेळाडू कोलंबियाच्या शानदार विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एक गोल करून कोलंबियाला सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2026 | 05:45 PM
Colombia vs Uzbekistan: 4 वर्षांचा वनवास संपला! कोलंबियाचे दणक्यात पुनरागमन; उझबेकिस्तानचा दारुण पराभव
Follow Us
Follow Us:
  • कोलंबियाने उझबेकिस्तानला केले पराभूत
  • फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये कोलंबियाची विजयी सुरुवात 
  • उझबेकिस्तानचा 3-1  ने दारुण पराभव 
Fifa World Cup 2026: सध्या फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकतेने भरलेला असा होताना दिसून येत आहे. काल कोलंबिया अन् उझबेकिस्तान (Football) या दोन संघांमध्ये महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात कोलंबियाने उझबेकिस्तानचा दारुण पराभव केला आहे.

कोलंबियाचा संघ 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपमध्ये प्रवेश करण्यास अपात्र ठरला होता. मात्र यंदा 2026 मध्ये कोलंबियाच्या संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. ऐतिहासिक इस्टाडिओ अझटेका स्टेडियमवर उझबेकिस्तानचा ३-१ असा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे कोलंबियाने या स्पर्धेत आपली विजयी सुरुवात केली आहे.

कोलंबियाने ग्रुप के मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कोलंबियाने उझबेकिस्तानचा प्रभाव केला आहे. लुईस डियाझ हा खेळाडू कोलंबियाच्या शानदार विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एक गोल करून कोलंबियाला सुरुवात करून दिली. सामना सुरू झाल्यावर कोलंबियाच्या संघाने आपले नियंत्रण मिळवले आहे. 33 व्या मिनिटाला लुईस डियाझने एक अप्रतिम गोल केला. मात्र तो गोल पोस्टला धडकून परतला. मात्र पहिला गोल होण्यासाठी कोलंबियाला फार काल वाट पहावी लागली नाही.

FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

40 व्या मिनिटाला कोलंबियाने पहिला गोल केला. उझबेकिस्तानविरुद्ध कोलंबियाने 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात उझबेकिस्ताने आक्रमक खेळ केला. एक तास पूर्ण झाल्यावर त्यांनी पहिला गोल केला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आले. मात्र उझबेकिस्तानचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कोलंबियाने अवघ्या ५ मिनिटांत पुन्हा सामन्यावर पकड मिळवली. शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोलंबियाने 2 गोल करत सामन्यावर विजय मिळवला.

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे ‘ही’ खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा… वाचा सविस्तर

जर्मनीची टीम थोडक्यात बचावली

फिफा विश्वचषक २०२६ सुरू झाला आहे. सामन्यांचा थराराही वाढत आहे. परंतु, फिफा विश्वचषकाच्या २३ व्या हंगामात, खेळाच्या थराराबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान, जर्मन संगाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, जर्मन संघाच्या कोणत्याही खेळाडूला काहीही झाले नाही. ते थोडक्यात बचावले. परंतु, या स्पर्धेत सापांची भीती केवळ जर्मनीवरच हावी झालेली दिसत नाही, तर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

 

Web Title: Colombia defeated uzbekistan 3 1 football goals fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Diplomatic Dispute : माइलींचे बिघडले बोल; लुलांना म्हणाले चोर !
1

Diplomatic Dispute : माइलींचे बिघडले बोल; लुलांना म्हणाले चोर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.