Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy: ‘Vaibhav Sooryavanshi चा उपकर्णधार का केले?’ हर्षा भोगलेचा निवड समितीला खणखणीत प्रश्न

Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या पूर्व विभागाच्या संघात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी उपकर्णधार आणि ईशान किशन कर्णधार आहे. हर्षा भोगले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 20, 2026 | 10:08 AM
हर्षा भोगलेचा सणसणीत प्रश्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हर्षा भोगलेचा सणसणीत प्रश्न (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आता इतक्या लहान वयात वैभववर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे 
  • हर्षा यांनी याच विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
  • केवळ १५ व्या वर्षी त्याला ही जबाबदारी का देण्यात आली असा सवाल केला आहे 
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेत आहे. या १५ वर्षीय खेळाडूची दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे काहींनी विरोध दर्शवला आहे. प्रसिद्ध क्रीडा समालोचक हर्षा भोगले हे त्यापैकीच एक आहेत. त्यांनी वैभवच्या उपकर्णधारपदी नियुक्तीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

Duleep Trophy संदर्भात ३० जुलै रोजी, हर्षा भोगले यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर लिहिले की, सूर्यवंशीला उपकर्णधारपदी नियुक्त करण्यामागील विचार त्यांना समजत नाही. हर्षा यांनी ट्विट केले:

वरिष्ठ रेड-बॉल संघाच्या उपकर्णधारपदी सूर्यवंशीची नियुक्ती करण्यामागील विचार मला समजत नाही. त्याने १२ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत. त्याची प्रतिभा प्रचंड आहे, पण ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि तो अजूनही रेड-बॉल क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

काही लोक हर्षा भोगले यांच्या मताच्या बाजूने असल्याचे दिसत आहे, त्यांच्या मते वैभवला उपकर्णधारपदी नियुक्त करणे घाईचे आहे. एका वापरकर्त्याने तर सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत म्हटले, “प्रत्येकजण गांगुली किंवा विराट नसतो. ९० च्या दशकात, कर्णधारपदाच्या दबावाखाली सचिन जवळजवळ खचून गेला होता. त्या तरुण खेळाडूला अधिक खेळू द्या.”

I wonder what the thinking is behind making Sooryavanshi vice-captain of a senior red ball team. He has played 12 innings for 207 runs @ 17.25. His talent is extraordinary but there is a learning curve and he is at the bottom of it in red ball cricket. — Harsha Bhogle (@bhogleharsha) July 30, 2026

Duleep Trophy: अवघ्या 15 व्या वर्षी भारताची कमान Vaibhav Sooryavanshi च्या हाती! झाला उपकर्णधार, मोठी जबाबदारी

दुलीप ट्रॉफीने भारतीय देशांतर्गत हंगामाची सुरुवात होते

तुम्हाला माहीत असेलच की, भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम दुलीप ट्रॉफीने सुरू होतो. बीसीसीआयने २०२६-२७ हंगामासाठी दुलीप ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, जो २३ ऑगस्टपासून सुरू होईल. पहिला सामना पूर्व विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला जाईल. १५ सदस्यीय पूर्व विभागाच्या संघाचे कर्णधारपद ईशान किशन भूषवेल आणि मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि अभिमन्यू ईश्वरन यांसारख्या अनुभवी खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

कसा आहे संघ 

ईशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, कुमार कुशाग्र, विराट सिंह, अनुकूल रॉय, सुदीप घरामी, शिखर मोहन, सुब्रांशु सेनापति, अभिजीत सरकार, डेनिश दास, मोहम्मद शमी, मुकेश कुमार और शाहबाज अहमद आणि सूरज जयसवाल

भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत

Web Title: Commentrator harsha bhogle questioned decision of vaibhav sooryavanshi appointed vice captain of east zone in duleep trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Duleep Trophy
  • duleep trophy 2026
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
1

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
2

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
3

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.