Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Commonwealth Games 2026 साठी टीम इंडिया सज्ज! भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Commonwealth Games 2026 Team India Schedule: २३ जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. या स्पर्धेत कधी आणि कुठे रंगणार भारतीय खेळाडूंचे सामने , जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 23, 2026 | 02:48 PM
Commonwealth Games 2026 साठी टीम इंडिया सज्ज! भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
Follow Us
Follow Us:
  • Commonwealth Games 2026: टीम इंडिया सज्ज
  • भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार?
  • संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
राष्ट्रकुल खेळ २०२६ ( Commonwealth Games 2026) स्पर्धेला २३ जुलै पासून सुरुवात होणार आहेत. यंदा ही स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित केली जाणार आहे. २१ क्रीडा स्पर्धांचा समावेश असलेले हे राष्ट्रकुल खेळ ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे आयोजित होणार होते, परंतु वाढत्या खर्चामुळे त्यांनी यजमानपद सोडून देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, हे खेळ ग्लासगो येथे आयोजित केले जात असून, त्यात केवळ १० प्रमुख खेळांचा समावेश आहे आणि एकूण २१५ पदकांच्या स्पर्धा आहेत. राष्ट्रकुल खेळ २०२६ हे २३ जुलै रोजी सुरू होऊन २ ऑगस्ट रोजी संपतील . यावर्षी राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे सुमारे १२६ खेळाडू सहभागी होत आहे.

David Warner अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; जेलची टांगती तलवार

भारताने या खेळांसाठी ७७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडू (पॅरा-क्रीडांसह) पाठवले आहेत. १९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल खेळांची ही २३ वी आवृत्ती आहे. आतापर्यंत झालेल्या २२ आवृत्त्यांपैकी केवळ चार आवृत्त्यांमध्ये (१९३०, १९५०, १९६२ आणि १९८६) भारतीय संघाने भाग घेतला नव्हता.

भारताताचे सामने केव्हा, कुठे रंगणार?

यावेळी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या वेळी स्पर्धा आयोजित केल्या जातील. भारतातील फॅन्स सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनवलवर राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धा पाहू शकतात. तर त्यांचे थेट प्रक्षेपण डीडी फ्री डिशद्वारे डीडी स्पोर्ट्स चॅनलवर विनामूल्य केले जाईल. स्पर्धांच्या थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग सोनी लिव्ह ॲपवर केले जाईल. राष्ट्रकुल खेळांचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी होणार असून, तो भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता सुरू होईल, ज्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरहेगन भारतीय पथकाची ध्वजवाहक असतील.

𝐑𝐞𝐚𝐝𝐲, 𝐬𝐞𝐭… 𝐬𝐚𝐯𝐞 𝐭𝐡𝐞 𝐝𝐚𝐭𝐞𝐬! 🔔 Swipe to see Team India’s discipline-wise competition dates ⏩ Watch the Commonwealth Games Glasgow 2026 exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV. #SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026… pic.twitter.com/NoqrtDoXFq — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 22, 2026

नीरज चोप्रा ३० जुलै रोजी ॲक्शनमध्ये

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आकर्षणाचे केंद्र असेल, जिथे तो ३० जुलै रोजी आपल्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार आणि जस्मिन लंबोरिया यादेखील चर्चेत असतील. चाहते वेटलिफ्टिंगमधील मीराबाई चानूच्या कामगिरीचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

राष्ट्रकुल खेळांसाठी भारताचे वेळापत्रक

२४ जुलै

  • पॅरा पॉवरलिफ्टिंग – अशोक मलिक, परमजीत कुमार, सुमन देवी
  • बॉक्सिंग – प्रीती पवार (५४ किलो), जस्मिन लंबोरिया (५७ किलो), सुमित कुंडू (७० किलो)
२५ जुलै
  • स्विमिंग – धाक्षण शशिकुमार, चैतन्य कुलकर्णी।
  • आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स – महिला सांघिक पात्रता फेरी (प्रणती नायक, निष्का अग्रवाल)
  • ३x३ बास्केटबॉल – भारत विरुद्ध वेल्स
  • बॉक्सिंग – लोव्हलिना बोरगोहाई, परवीन हुडा, अरुंधती चौधरी
२६ जुलै
  • व्हीलचेअर बास्केटबॉल – भारत विरुद्ध स्कॉटलंड
  • वेटलिफ्टिंग – मीराबाई चानू (महिला ४८ किलो), ऋषिकांत सिंग (पुरुष ६० किलो), एम राजा (६५ किलो)
  • बॉक्सिंग – कपिल पोखरिया, नरेंद्र बेरवाल
२७ जुलै
  • वेटलिफ्टिंग – ज्ञानेश्वरी यादव, बिंद्याराणी देवी
  • ॲथलेटिक्स – तेजस्विन शंकर, मुरली श्रीशंकर (लांब उडी), पूजा सिंग (उंच उडी)
  • स्विमिंग – साजन प्रकाश (200 मीटर बटरफ्लाय)
  • महिला गोळाफेक अंतिम सामना
२८ जुलै
  • स्विमिंग – श्रीहरी नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक)
  • बॉल्स – नवनीत सिंग/दिनेश कुमार (पुरुष जोडी)
  • वेटलिफ्टिंग – हरजिंदर कौर (६९ किलो)
  • ऍथलेटिक्स – सीमा पुनिया (डिस्कस), मनजीत कौर (शॉट पुट)
२९ जुलै
  • वेटलिफ्टिंग – संजना (७७ किलो), दिलबाग सिंग (९४ किलो)
  • ॲथलेटिक्स – समरदीप गिल, तजिंदरपाल सिंग (शॉटपुट), अनिमेश कुजूर (२०० मीटर)
  • स्विमिंग – आर्यन नेहरा, सुयश जाधव
३० जुलै
  • ॲथलेटिक्स – नीरज चोप्रा, रोहित यादव (भाला), तेजस्वीन शंकर
  • वेटलिफ्टिंग – मार्टिना देवी (+८६ किलो), लवप्रीत सिंग (+११० किलो)
  • ट्रॅक सायकलिंग – सैकोन सिंग
३१ जुलै
  • ट्रॅक सायकलिंग – दिनेश कुमार, रोजन यंगलेम
  • ॲथलेटिक्स – मिश्र ४x४०० मीटर रिले, तेजस्विन शंकर
  • ज्युडो – अस्मिता देव, श्रद्धा चोप्रा, यामिनी मौर्या
१ ऑगस्ट
  • ज्युदो – अरुण कुमार, उन्नती शर्मा, हर्ष टोकस
  • ॲथलेटिक्स – शुभम जुयाल (शॉट पुट), प्रियांका गोस्वामी (रेस वॉक)
२ ऑगस्ट
  • ज्युडो- अवतार सिंग, यश घनघास.
यश घंघास पुरुषांच्या +१०० किलो वजनी गटात (प्राथमिक फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि रेपचेज) स्पर्धा
अवतार सिंग पुरुषांच्या १०० किलो वजनी गटात (प्राथमिक फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि रेपचेज) स्पर्धा

IND vs ZIM: टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा; कधी अन् कुठे पाहाल सामना? जाणून घ्या अपडेट्स

Web Title: Commonwealth games 2026 india schedule neeraj chopra mirabai chanu live streaming details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • commonwealth games
  • commonwealth games 2026
  • Indian Athlete
  • indian team
  • Neeraj Chopra
  • Sport News

संबंधित बातम्या

Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक ‘या’ खेळाडूची एन्ट्री! Asian Games 2026 मध्ये कोण घेणार गोल्डन बॉयची जागा?
1

Neeraj Chorpa बाहेर अन् अचानक ‘या’ खेळाडूची एन्ट्री! Asian Games 2026 मध्ये कोण घेणार गोल्डन बॉयची जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.