• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Complaint Filed Against Former Pakistani Bowler Wasim Akram

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

 पाकिस्तानच्या एका नागरिकाने माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमवर ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म बाजीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 20, 2025 | 01:13 PM
Former Pakistani bowler in trouble: 'These' are serious allegations against Wasim Akram, complaint filed

वसीम अक्रम(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Case filed against former Pakistani cricketer Wasim Akram :  माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम सद्या चांगलाच चर्चेत आला आहे.  यामागील कारण म्हणजे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाहोरमधील राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण एजन्सी मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली गेली आहे. यामध्ये वसीम अक्रमवर ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म बाजीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केल्याचे दिसत आहे.

वसिम अक्रमवर केलेले हे सर्व आरोप मुहम्मद फैज नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आले आहे. त्याने वसीमविरुद्ध एक याचिका दाखल केली असून ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक गुन्हे कायदा २०१६ अंतर्गत अक्रमविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज..

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराने वसीम अक्रमवर परदेशी बेटिंग अॅपचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  वसीम अक्रमने या अॅपसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे. त्याच वेळी, त्याच्याकडून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा प्रचार देखील करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या मते, वसीम अक्रमने व्हिडिओ आणि पोस्टरद्वारे या प्लॅटफॉर्मला पाठिंबा दिला असून ज्यामध्ये तो लोकांना त्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये सट्टेबाजीवर बंदी

इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानमध्ये या प्रकारच्या जाहिरातीला बेकायदेशीर मानण्यात आले आहे.  तेथे जुगार, सट्टेबाजी यासारख्या ऑनलाइन गेमवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तक्रारदार मुहम्मद फैज यांनी म्हटले की “अशा प्रकारच्या क्रियाकलापांमुळे सामान्य लोकांची, विशेषतः तरुणांची या अ‍ॅपबद्दलची आवड वाढत असून हे पाकिस्तानच्या कायदेशीर आणि नैतिक मूल्यांच्या विरुद्ध जाणारे आहे.”

हेही वाचा : Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

तक्रारदाराचे विधान मीडिया रिपोर्ट्समध्ये आले असून त्यात त्याने  म्हटले आहे की “सोशल मीडियावर दिसणाऱ्या पोस्टर आणि व्हिडिओ क्लिपमध्ये वसीम अक्रम ऑनलाइन प्लॅटफॉर्मला पाठिंबा देताना दाखवण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे सामान्य लोकांमध्ये आवड  वाढत आहे.” यासोबतच, तक्रारदाराने इलेक्ट्रॉनिक गुन्हे कायदा २०१६ अंतर्गत वसीम अक्रमवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी विनंती देखील करण्यात आली आहे.  जेणेकरून भविष्यात कोणताही स्टार अशी कृती करणार नाही.

वसीम अक्रम जगातील दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने पाकिस्तानसाठी एकूण १०४ कसोटी आणि ३५६ एकदिवसीय सामने खेळलेले असून अक्रमने कसोटीत एकूण ४१४ बळी टिपले आहेत. तर, एकदिवसीय सामन्यात त्याने ५०२ बळी घेतेल आहेत.

Web Title: Complaint filed against former pakistani bowler wasim akram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 01:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Navarashtra Special: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; ग्रामीण लेखकांच्या उदयामुळे मराठी साहित्याचा…

Feb 21, 2026 | 02:35 AM
कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

कश्मीरी पंडितांची सुरक्षा पुन्हा धोक्यात? मुस्लिम जानबाज फोर्स सारख्या संघटनांचे धमकीचे फोन अन् पत्र सुरु

Feb 21, 2026 | 01:15 AM
अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवले, कर्वेनगर भागात नेले अन्…; पुण्यातील संतापजनक घटना

Feb 21, 2026 | 12:30 AM
Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Fortuner विरुद्ध MG Majestor: इंजिन, पॉवर आणि सेफ्टी फीचर्समध्ये कोणती SUV खाते जास्त भाव?

Feb 20, 2026 | 10:13 PM
Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Donald Trump यांना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा दणका! Tariff निर्णय बेकायदेशीर ठरवत सर्व कार्यकारी आदेश फेटाळले

Feb 20, 2026 | 10:06 PM
Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Aus vs Oman, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड! कांगारूंचा ओमानवर 9 विकेट्सने विजय; मार्श चमकला

Feb 20, 2026 | 09:45 PM
T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

T20 World Cup 2026 च्या मध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा संसार मोडला; मनातील व्यथा सोशल मीडियावर केले व्यक्त

Feb 20, 2026 | 09:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.