Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ishan Kishan: देशाच्या सेवेतून मिळाला वेळ, इशान किशन पठ्ठ्या पोहचला RBI Patna च्या सेवेत; सहकाऱ्यांबरोबर Photo Viral

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज, इशान किशनने क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर सरकारी नोकरी स्वीकारली आहे. इशान किशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 05, 2026 | 10:36 AM
RBI Patna मध्ये ईशान किशन रुजू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

RBI Patna मध्ये ईशान किशन रुजू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटमधून ब्रेक घेतल्यानंतर आता ईशान किशन नोकरीवरू रुजू झालाय
  • त्याचे फोटो कमालीचे व्हायरल झाले आहेत 
  • या फोटोमध्ये त्याने गळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे ओळखपत्र घातले आहे. इशान पाटणा येथील आरबीआय शाखेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू Ishan Kishan सरकारी लिपिकाच्या वेशात पाटणा येथील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शाखेत पोहोचला. इशान किशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये तो बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. इशानने त्याचे आरबीआय ओळखपत्रही घातले आहे. इशानचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले, कारण अनेकांना माहित नव्हते की इशान किशन आरबीआयमध्ये काम करतो.

इशान किशन सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याची नियुक्ती २०१७ मध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत झाली होती. त्यावेळी इशान एक उदयोन्मुख क्रिकेटपटू होता, त्याचे वय फक्त १८ वर्षे होते. इशानने डी. वाय. पाटील ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये आरबीआयचे प्रतिनिधित्वही केले आहे. जेव्हा जेव्हा त्याला क्रिकेटमधून वेळ मिळतो, तेव्हा तो आरबीआय कार्यालयाला भेट देतो.

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

कर्मचाऱ्यांसह ईशानचे फोटो व्हायरल 

इशान किशन भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आहे. म्हणूनच, इशान ऑफिसमध्ये पोहोचताच तिथल्या कर्मचाऱ्यांमध्ये त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इशान आरबीआयमध्ये क्वचितच कामावर येत असल्याने, तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी सोडली नाही. हेच फोटो आता कमालीचे व्हायरल होताना दिसत आहेत. ईशान फारच कमी वेळा ऑफिसला जाऊ शकतो. मात्र त्याने कामावर जाणे चालू ठेवले आहे. 

सहाय्यक व्यवस्थापक इशान किती पगार कमावतो?

सहाय्यक व्यवस्थापक हे भारतीय रिझर्व्ह बँकेतील ‘ग्रेड ए’ स्तराचे पद आहे, ज्यासाठी खूप आकर्षक पगार दिला जातो. या पदासाठी मूळ पगार ₹४५,००० ते ₹४९,००० पर्यंत असतो. मूळ पगारात इतर फायदे आणि भत्ते जोडल्यानंतर, तो ₹९०,००० ते ₹११५,००० पर्यंत पोहोचतो. काही आवश्यक कपातीनंतर, हातात मिळणारा पगार ₹७५,००० ते ₹९०,००० च्या दरम्यान असतो. अशाप्रकारे, इशान किशन आरबीआयमधून दरमहा अंदाजे ₹९०,००० कमावतो. 

खेळाव्यतिरिक्त ईशान किशनची ही सरकारी नोकरीतून मिळणारी कमाई आहे. ईशान हा बिहारी असून भारतीय क्रिकेट संघासाठी तो उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ईशान या दौऱ्यासाठी गेलेला नाही. त्याची यासाठी निवड झालेली नाही. मात्र तो दलीप करंडकासाठी कर्णधार म्हणून खेळणार आहे आणि त्याच्यासह वैभव सूर्यवंशी हा उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. 

IND Vs ENG: आज करो या मरो! Abhishek Sharma अन् Ishan Kishan करणार ‘हा’ रेकॉर्ड

Web Title: Cricketer ishan kishan reached to rbi patna office for duty gets break from cricket working as assistant manager photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • cricket news
  • Ishan Kishan
  • RBI

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
3

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
4

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.