Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिस्टियानो रोनाल्डो मैदानातच ढसाढसा रडला! कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का

३० जून रोजी पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया यांच्यामध्ये फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी पोर्तुगालच्या संघाला स्लोव्हेनियाविरुद्ध पेनल्टी मिळाली होती. यावेळी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्लोव्हेनियाविरुद्धच्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची संधी होती. परंतु त्याच्याकडून गोल झाला नाही आणि तो ढसाढसा रडू लागला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 02, 2024 | 03:30 PM
क्रिस्टियानो रोनाल्डो मैदानातच ढसाढसा रडला! कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का
Follow Us
Close
Follow Us:

क्रिस्टियानो रोनाल्डो : ३० जून रोजी पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया (Portugal vs Slovenia) हे जर्मनीमध्ये युरो २०२४ (Euro 2024) फेरीच्या १६ व्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यामध्ये सुरुवातीलाच असे काही घडले की पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडू लागला. तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मात्र, यावेळी क्रिस्टियानो रोनाल्डोचे सहकारी खेळाडू त्याला प्रोत्साहन देताना दिसले. क्रिस्टियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) रडतानाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

का रडला ख्रिस्तियानो रोनाल्डो?

३० जून रोजी पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया यांच्यामध्ये फुटबॉल सामना सुरु होता. यावेळी पोर्तुगालच्या संघाला स्लोव्हेनियाविरुद्ध पेनल्टी मिळाली होती. यावेळी कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने स्लोव्हेनियाविरुद्धच्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्याची संधी होती. त्यामुळे पोर्तुगाल संघासाठी गोल झाला असता तर ते फायद्याचे झाले असते. अखेरच्या मिनिटांत त्यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो ढसाढसा रडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्यानंतर निकालासाठी सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, मात्र येथे ख्रिस्तियानो रोनाल्डोची जादू पाहायला मिळाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोला एक गोल करण्यात यश आले. तसेच पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियाचा ३-० असा पराभव केला. युरो २०२४ च्या १६ व्या फेरीत पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियाचा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. वास्तविक, दोन्ही संघांमधील सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत एकही गोल करता आला नाही, त्यानंतर अतिरिक्त वेळेतही स्कोअर ०-० असा राहिला. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये रोनाल्डो, ब्रुनो फर्नांडिस आणि बर्नार्डो सिल्वा यांनी गोल केले. अशाप्रकारे पोर्तुगालने स्लोव्हेनियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

Web Title: Cristiano ronaldo cried in the field you will be shocked to read the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo

संबंधित बातम्या

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
1

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’
2

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.