Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs SA W: धुरळा उडणार अन् मैदान मारणार! भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक बदलले; आता थेट…

भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबरपासून तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबररोजी भारत अन् दक्षिण आफ्रिकेमध्ये एकमेव कसोटी सामना होणार होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 05:01 PM
IND W Vs SA W: धुरळा उडणार अन् मैदान मारणार! भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक बदलले; आता थेट…
Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार 
  • दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाला मोठा बदल 
  • तीन टी 20 सामने खेळी खेळवले जाणार 
India Tour Of South Africa 2026: या वर्षाच्या अखेरीस भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आता दक्षिण आफ्रिका क्रिकेटने महत्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे या दौऱ्याचे वेळापत्रक देखील बदलले आहे. या वर्षाअखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सामने खेळणार होता. मात्र आता या दौऱ्यात टी 20 सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 डिसेंबरपासून तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबररोजी भारत अन् दक्षिण आफ्रिकेमध्ये एकमेव कसोटी सामना होणार होता. मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार, या दौऱ्याची सुरुवात 9 डिसेंबरपासून एकमेव कसोटी सामना खेळून होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ वनडे सिरिज खेळणार आहे. नुकतेच भारतीय महिला संघाने इंग्लंडवोइरूद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता आणि तो सामना 270 रन्सच्या फरकाने जिंकला होता.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये लिमिटेड ओव्हर्सचा खेळ वनडे सिरिजपासून सुरू होणार आहे. वनडे सिरिज खेळून झाल्यावर दोन्ही संघ टी 20 सिरिज खेळणार आहेत. पहिला वनडे सामना 16  तर दुसरा 19 आणि तिसरा सामना 22 डिसेंबर रोजी होणार आहे. तर टी 20 सिरिजचे सामने 26,29 आणि 30 डिसेंबर रोजी होणार आहेत.

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

भारत अन् दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टी 20 सामन्यांचे वेळापत्रक समाविष्ट करण्यात आले आहे. ‘आम्हाला भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे नवे वेळापत्रक सांगताना अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये तीन 20 सामन्यांचा सहभाग करण्यात आला आहे. यामुळे यांच्या संघाला पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.

एकमेव कसोटी सामना
९ – १२ डिसेंबर २०२६ – सेंट जॉर्जेस ओव्हल, गेकेबेरा

एकदिवसीय मालिका

१६ डिसेंबर २०२६ – बोलँड पार्क, पार्ल
१९ डिसेंबर २०२६ – न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाऊन
२२ डिसेंबर २०२६ – मंगाउंग ओव्हल, ब्लोएमफॉन्टेन

अभिमानास्पद क्षण! लॉर्डसवर रचला इतिहास; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केला Kranti Goud चा गौरव

टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका

२६ डिसेंबर २०२६ -विलोमूर पार्क, बेनोनी
२९ डिसेंबर २०२६ – एनडब्ल्यूसी ओव्हल, पॉचेफस्ट्रूम
३० डिसेंबर २०२६ – एनडब्ल्यूसी ओव्हल, पॉचेफस्ट्रूम

Web Title: Csa change schedule india vs south africa tour t20 series december 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • IND vs SA Test
  • India vs South Africa
  • T20 series

संबंधित बातम्या

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता
1

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
2

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.