Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!

Csk Signed Macneil Noronha for IPL 2026: आयपीएल २०२६ आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. लीग स्टेजमधील तीन सामने शिल्ल्क असताना सीएसकेने संघामध्ये एका नव्या खेळाडूला करारबद्ध केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 13, 2026 | 08:25 PM
IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!
Follow Us
Follow Us:
  • CSK संघात उलटफेर
  • कर्नाटकच्या ऑलराउंडरची टीममध्ये एन्ट्री
  • कोण आहे मॅकनील हेडली नोरोन्हा?
चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल २०२६ साठी दुखापतग्रस्त खेळाडू रामकृष्ण घोषच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मॅकनील नोरोन्हा याला हंगामाच्या उर्वरित कालावधीसाठी संघात सामील करण्यात आले आहे. फ्रँचायझीने त्याला ३० लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. नोरोन्हाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी खेळतो. क्रिकबझच्या वृत्तानुसार, सीएसकेने बीसीसीआयला पत्र लिहिले असून हा करार अंतिम करण्यासाठी मंजुरीची वाट पाहत आहे.

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

कोण आहे मॅकनील हेडली नोरोन्हा ?

मॅकनील हॅडली नोरोन्हा याचा जन्म २३ सप्टेंबर २००१ रोजी दुबईमध्ये झाला. त्यांचे आई-वडील भारतीय आहेत. त्याने आपले बालपण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) घालवले. २४ वर्षीय मॅकनील हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आणि ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे. नोरोन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी खेळतो. त्याने महाराजा ट्रॉफीमध्ये मंगळूरू ड्रॅगन्स आणि गुलबर्गा मिस्टिक्सचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४-२५ च्या नायडू ट्रॉफीदरम्यान त्याने त्रिपुराविरुद्ध आपले तिसरे शतक झळकावले. त्या सामन्यात त्याने २५ षटकार आणि २३ चौकारांसह ३४५ धावा केल्या. नोरोन्हाला २०२४/२५ च्या कर्नल सी. के. नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून नमन पुरस्कार सोहळ्यात एम. ए. चिदंबरम ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. या प्रभावी कामगिरीनंतर, नोरोन्हाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या कर्नाटक संघात स्थान मिळवले, जिथे त्याने आपल्या राज्यासाठी एकूण तीन सामने खेळले.

OFFICIAL ANNOUNCEMENT Charged up and ready for the roar! ⚡️💛
Welcome to the pride, Macneil Hadley Noronha!
Note: Macneil Hadley Noronha joins the squad as the replacement for Ramakrishnan Ghosh.#WhistlePodu pic.twitter.com/Z0erdU37sE — Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 13, 2026

पहिल्याच सामन्यात रामकृष्ण घोष जखमी

चेन्नई सुपर किंग्सच्या रामकृष्ण घोषने आयपीएल २०२६ मध्ये फक्त एकच सामना खेळला. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्या सामन्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. या युवा खेळाडूने तीन ओव्हरमध्ये २४ धावा देऊन १ विकेट घेतला. त्याने सूर्यकुमार यादवच्या रूपात आपली पहिली आयपीएल विकेट घेतली.

चेन्नई सुपर किंग्सने आपल्या शेवटच्या आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले. त्यामुळे सीएसके अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. चेन्नईने या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले असून, त्यापैकी सहा सामने जिंकून १२ गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. चेन्नईचा पुढील सामना १५ मे रोजी लखनौ सुपरजायंट्सशी होईल.

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

Web Title: Csk signed macneil noronha as replacement of ram krishna ghosh for ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • cricket news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
1

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
2

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?
3

Cricket News: फक्त 4 मॅच अन् 25 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, ‘माझ्या आयुष्याचा सर्वात कठीण निर्णय…’, कोण आहे हा क्रिकेटर?

DPL 2026: गडी सुसाट सुटलाय! Yash Dhull चे तुफानी शतक; डीपीएलमध्ये उडवला धुरळा..
4

DPL 2026: गडी सुसाट सुटलाय! Yash Dhull चे तुफानी शतक; डीपीएलमध्ये उडवला धुरळा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.