Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या

Csk vs Srh Pitch Report: आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हायव्होटेज सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल दोन्ही संघाची संभाव्या प्लेइंग ११ आणि पिच रिपोर्ट ,जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 02:33 PM
CSK vs SRH: चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना; कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • चेपॉकवर रंगणार हायव्होटेज सामना
  • Csk vs Srh पिच रिपोर्ट
  • संभाव्य प्लेइंग ११
आयपीएल २०२६ मध्ये आज (दि. १८) चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हायव्होटेज सामना खेळला जाणार आहे. आयपीएल लीग स्टेजमधील हा ६३ वा सामना आहे. चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७. ३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे हैदराबाद जिंकली तर प्लेऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनेल. प्लेऑफचे तिकिट मिळवण्यासाठी दोन्हीही संघासमोर आव्हान असणार आहे. चेपॉकच्या या महामुकाबल्यात कशी असेल खेळपट्टी अन् संभाव्य प्लेइंग ११? जाणून घेऊयात.

IPL 2026: धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार? हैदराबादविरुद्ध ‘थाला’ खेळणार शेवटचा सामना? माहिती आली समोर

Csk vs Srh पिच रिपोर्ट

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील पिच गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. एकेकाळी फिरकी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरणारी खेळपट्टी आता फलंदाजीसाठी देखील अनुकूल मानली जाते. यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही या खेळपट्टीवर फायदा होऊ शकतो. येथे खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या स्टेडियमवर एकूण ९७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ५० सामने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर ४७ सामने नाणेफेक गमावलेल्या संघाने जिंकले आहेत. या पिचवर सर्वाधिक धावसंख्या २४६/५ इतकी आहे.

हेड टू हेड

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नईने १५, तर हैदराबादने ८ सामने जिंकले आहेत.

संभाव्य प्लेइंग ११

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी, स्पेन्सर जॉन्सन, अकील हुसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा, नितीश कुमार रेड्डी, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

Web Title: Csk vs srh pitch report probable playing 11 ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.