Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रकुल स्पर्धेचा ९ वा दिवस; “या” खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 06, 2022 | 02:30 PM
राष्ट्रकुल स्पर्धेचा ९ वा दिवस; “या” खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा
Follow Us
Close
Follow Us:

इंग्लंड येथील बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा शनिवारी ६ ऑगस्ट रोजी नववा दिवस आहे. शुक्रवारी भारतीय कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत भारताला तब्बल ६ पदकांची कामे करून दिली होती. यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तीनही पदकांची समावेश होता. सध्या भारत राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्रमवारीत २६ पदक जिंकून ५ व्या स्थानावर झेपावला असून स्पर्धेच्या ९ व्या दिवशी कोणते खेळाडू पदकांना गवसणी घालणार हे पाहण औसुक्याचे ठरणार आहे.

शनिवारी भारताला कुस्तीपटूंनकडून ९ पदकांची अपेक्षा आहे. यात भारतीय कुस्तीपटूंना पात्रता फेरीतून आपले कौशल्य दाखवावे लागणार आहे, तर कुस्तीपटू दिनेश फोगाट देखील आज प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच पी व्ही सिंधू देखील बॅडमिंटनमध्ये आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे.

असे आहे ९ व्या दिवसाचे वेळापत्रक :

अॅथलेटिक्स :
फायनल, महिला १०००मीटर रेसवॉक : भावना जाट – दुपारी ३ वाजता
फायनल, पुरुष ३०००मीटर स्टीपलचेज: अविनाश साबळे – सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी
राउंड १, हीट १, महिला ४x१०० मीटर: दुती चंद, हिमा दास, सरबनी नंदा, एनएस सिमी – सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी

फायनल, महिला हॅमर थ्रो: मंजू बाला – रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी

फायनल, पुरुष ५००० मीटर: अविनाश साबळे – रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी (७ ऑगस्ट)

बॅडमिंटन :

उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी: पीव्ही सिंधु विरुद्ध जिन वेई गोह (MAS) – सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी: आकर्षी कश्यप विरुद्ध कर्स्टी गिल्मर – सायंकाळी ६ वाजता

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी: किदम्बी श्रीकांत विरुद्ध टोबी पेंटी (इंग्लंड) – रात्री १० वाजता

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी: पॉल जॉर्जेस (MRI) विरुद्ध लक्ष्य सेन – रात्री १० वाजता

उपांत्यपूर्व फेरी, महिला दुहेरी: त्रिशा जॉली/गायत्री गोपीचंद विरुद्ध ताहलिया रिचर्डसन/कॅथरीन विंटर (JAM) – रात १० वाजून ५० मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष दुहेरी: चिराग शेट्टी/सात्विकसाईराज रंकीरेड्डी विरुद्ध TBD – रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी

बॉक्सिंग :

उपांत्य फेरी, महिला मिनिममवेट: प्रियंका ढिल्लों (CAN) विरुद्ध नीतू घंगास – दुपारी ३ वाजता

उपांत्य फेरी, पुरुष फ्लाइवेट: पॅट्रिक चिन्येम्बा (ZAM) विरुद्ध अमित पंघल – दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी

उपांत्य फेरी, महिला लाइट फ्लाइवेट: सवाना स्टबली (इंग्लंड) विरुद्ध निखत जरीन – सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी

उपांत्य फेरी, महिला लाइटवेट: जेम्मा रिचर्डसन (इंग्लंड) विरुद्ध जॅस्मीन – रात्री ८वाजता

उपांत्य फेरी, पुरुष फेदरवेट: जोसेफ कॉमी (घाना) विरुद्ध मोहम्मद हुसामुद्दीन – रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी

उपांत्य फेरी, पुरुष वेल्टरवेट: रोहित टोकस विरुद्ध स्टीफन जिम्बा (ZAM) – रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी (७ ऑगस्ट)

उपांत्य फेरी, पुरुष सुपर हेवीवेट: सागर विरुद्ध इफेनी ओन्येकवेरे (NGR) – रात्री १ वाजून ३०मिनिटांनी (७ ऑगस्ट)

क्रिकेट:

सेमीफायनल: इंग्लंड विरुद्ध भारत – दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी

हॉकी

पुरुष सेमीफायनल: भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका – रात्री १० वाजून ३० मिनिटांनी

लॉन बाउल्स

फायनल, पुरुष (४) : भारत विरुद्ध नॉर्दर्न आयर्लंड – सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी

स्क्वॅश :

क्वार्टर-फाइनल, पुरुष दुहेरी : यो ऐन एनजी/वर्न ची यूएन (MAS) विरुद्ध वी सेंथिलकुमार/अभय सिंह – सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी

सेमीफायनल, मिश्रित दुहेरी : दीपिका पल्लीकल/सौरव घोषाल विरुद्ध जोएल किंग/पॉल कोल (न्यूझीलंड) – सायंकाळी ६ वाजता

टेबल टेनिस :

राउंड ऑफ १६, महिला दुहेरी: मनिका बत्रा / दीया चितळे विरुद्ध ओउमहानी होसेनली / नंदेश्वरी जालिम (MRI) – दुपारी २ वाजता

राउंड ऑफ १६, महिला एकेरी : श्रीजा अकुला / रीथ टेनिसन विरुद्ध अन्ना क्लो थॉमस वू जांग / लारा व्हिटन (वेल्स) – दुपारी २वाजता

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : शरत कमल विरुद्ध क्वेक इजाक योंग (SGP) – दुपारी २ वाजून ४०मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : जी साथियान विरुद्ध सॅम वॉकर (इंग्लंड) – दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी

उपांत्यपूर्व फेरी, पुरुष एकेरी : सानिल शेट्टी विरुद्ध लियाम पिचफोर्ड (इंग्लंड) – दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी

उपांत्य फेरी, महिला एकेरी : श्रीजा अकुला विरुद्ध तियानवेई फेंग (SGP) – सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी

उपांत्य फेरी, पुरुष एकेरी : शरत कमल/जी साथियान विरुद्ध निकोलस लुम/फिन लुउ – सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी

उपांत्य फेरी, मिश्रित एकेरी : शरत कमल/श्रीजा अकुला विरुद्ध निकोलस लुम/मिनह्युंग जी (ऑस्ट्रेलिया) – सायंकाळी ६ वाजता

उपांत्यपूर्व फेरी, महिला एकेरी (भारताने पात्रता मिळवल्यास) – रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी

कुस्ती :

पहिले सत्र दुपारी ३ वाजल्यापासून

ग्रुप ए, महिला ५० किलो : पुजा गेहलोट विरुद्ध क्रिस्टेल लेचिदजियो (स्कॉटलंड)

ग्रुप ए, महिला ५० किग्रा: पूजा गहलोत विरुद्ध रेबेका मुआम्बो (CMR)

महिला ५३ किलो : मर्सी अदेकुओरोये (NGR) विरुद्ध विनेश फोगाट

महिला ५३ किलो : विनेश फोगाट बनाम सामंथा स्टीवर्ट (CAN)

राउंड ऑफ १६, उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष ७४ किलो : नवीन

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, महिला ७६ किलो : पूजा सिहागो

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष ५७किलो : रवी कुमार दहिया

उपांत्यपूर्व फेरी, रेपेचेज, उपांत्य फेरी, पुरुष ९७ किलो : दीपक नेहरा

दुसरे सत्र रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला ५० किलो (पुजा गेहलोटने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष ५७ किलो (रवीकुमार दहियाने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिला ५३ किलो (विनेश फोगाटने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष ७४ किलो (नवीनने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, महिल ७६ किलो (पूजा सिहागने पात्रता मिळवल्यास)

कांस्य आणि सुवर्ण पदकाचे सामने, पुरुष ९६ किलो (दीपक नेहराने पात्रता मिळवल्यास)

Web Title: Day 9 of the commonwealth games expect medals from these athletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • commonwealth games 2022
  • games
  • india
  • navarashtra news
  • navarshtra
  • Navarshtra live

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.