Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DC vs GT : दिल्लीच्या संघासमोर प्लेऑफचे आव्हान! शुभमन गीलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणार

दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 18, 2025 | 07:27 PM
फोटो सौजन्य - Delhi Capitals

फोटो सौजन्य - Delhi Capitals

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स टाॅस अपडेट : रविवारी म्हणजेच १८ मे रोजी डबल हेडर सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये दुसरा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात टायटन्सच्या संघाला या सामन्यात विजय मिळाल्यास संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्के करेल.  दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये दमदार सुरुवात केली होती पण त्यानंतर संघाची फलंदाजी ढासळली आणि त्यामुळे संघ सध्या गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे. 

आजच्या सामन्यात झालेले बदल 

आजच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क संघाचा भाग नसणार आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर आज संघामध्ये मुस्ताफिजूर रहमानला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हनमध्ये आज कगिसो रबाडाला संघामध्ये स्थान मिळाले आहे. दिल्ली कॅपिटलच्या संघाने पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये त्यांची फलंदाजी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आजचा सामन्यात त्यांच्या फलंदाजी वर चाहत्यांची नजर असणार आहे.

🚨 Toss 🚨@gujarat_titans won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Delhi. Updates ▶ https://t.co/4flJtasOHE #TATAIPL | #DCvGT pic.twitter.com/U0kTR7hboL — IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025

गुजरात टायटन्सचे सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आणि जोस बटलर या जोडीने यास हंगामात कमालीची फलंदाजी केली आहे आणि संघाला चांगले सुरुवात करून दिली आहे त्यामुळे आजच्या सामना त्यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. गुजरात टायटन्सचा फलंदाज जोस बटलर उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही त्यामुळे नक्कीच संघाला त्याची कमी जाणवेल. फाफ डुप्लेसी मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नव्हता त्यामुळे आता कामगिरीवर आज विशेष लक्ष असणार आहे.

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड,  जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, साई किशोर, कगिसो रबाडा, रशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन 

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम,  ट्रिस्टन स्टब्स, मुस्ताफिजूर रहमान, कुलदीप यादव, टी नटराजन.

Web Title: Dc vs gt delhi face a playoff challenge shubman gill wins the toss and will bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Axar Patel
  • cricket
  • DC vs GT
  • Shubman Gill
  • Sports

संबंधित बातम्या

IPL 2026: “नेमकं काय झालं हे…”; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?
1

IPL 2026: “नेमकं काय झालं हे…”; RCB विरुद्ध दारुण पराभव होताच Axar Patel काय म्हणाला?

RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
2

RCB Vs DC Live: रजत पाटीदारने जिंकला टॉस; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

Viral Video: भर सामन्यात विराट पोहचला शुभमनजवळ, कानात असं काय बोलला की शुभमनचे हसूच थांबेना…
3

Viral Video: भर सामन्यात विराट पोहचला शुभमनजवळ, कानात असं काय बोलला की शुभमनचे हसूच थांबेना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.