Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: दीनुशाची ‘शतकी’ झुंज व्यर्थ! ‘या’ भारतीय स्टारने मिळवला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा किताब

IND Vs SL: सोनल दीनुशाने शानदार शतक करत सामना ड्रॉ केला. सोनल दीनुशाने संपूर्ण सिरिजमध्ये 420 रन्स करत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2026 | 03:37 PM
devdutt padikkal player of the series

devdutt padikkal player of the series

Follow Us
Follow Us:
  • भारत अन् श्रीलंका दुसरा सामना झाला ड्रॉ 
  • सोनल दीनुशाने दोन्ही डावांमध्ये केले शतक 
  • सोनल दीनुशा ठरला प्लेयर ऑफ द सिरिज 
Indis Vs Sri Lanka Test Series Updates: नुकतीच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज पार पडली. ही सिरिज भारतीय संघाने 1-0 ने जिंकली आहे. मात्र दूसरा सामना ड्रॉ झाला आहे. कोलंबो येथे भारत अन् श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना पार पडला. दुसरा सामना ड्रॉ करण्यात यजमान श्रीलंकेला यश आले. भारतीय संघाने 1-0 अशी मालिका आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात दोनल दीनुशाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांसामोर जबरदस्त प्रतिकार केला आणि दोन शतके ठोकली.

दुसरी कसोटी सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा होता. पहिला कसोटी सामना भारताने 165 रन्सने जिंकला. दुसरा सामना सुरू झाल्यावर भारताने प्रथम फलंदाजी केली. 503 रन्सवर पहिला डाव भारताने घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ 290 रन्स वर ऑल आउट झाला. भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. मात्र दोन्ही डावात सोनल दीनुशाने शानदार शतक ठोकले आहे.

मात्र सोनल दीनुशाने शानदार शतक करत सामना ड्रॉ केला. सोनल दीनुशाने संपूर्ण सिरिजमध्ये 420 रन्स करत सर्वाधिक रन्स करण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. मात्र सोनल दीनुशाने 420 रन्स केल्याने त्याला प्लेयर ऑफ द सिरिज मिळणे अपेक्षित होते. मात्र भारताचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडीकलने त्याच्यावर मात केली.

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

भारताचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडीकलने तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करत अत्यंत आक्रमक आणि संयमी फलंदाजी केली. देवदत्त पडीकलने या सिरिजमध्ये 328 रन्स केल्या आहे. पहिल्या सामन्यात 167 रन्सची तर दुसऱ्या कसोटीत 117 रन्सची शानदार शतकी खेळी केली. देवदत्त पडीकलने परदेशात पहिल्या कसोटी डावात भारतासाठी सर्वाधिक रन्स करण्याचा सौरव गांगुलीचा रेकॉर्ड पडीकलने मोडला आहे.

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…

काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. त्यावर आता कर्णधार शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मैदनवार जवळपास 250 पेक्षा जास्त ओव्हर्स फिल्डिंग केली. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न केले. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी अत्यंत संयमी आणि चांगली फलंदाजी केली. दबावात असताना त्यांनी केलेले पुनरागमन पाहता त्यातून आमहालाही काही गोष्टी शिकायला मिळाल्या.

 

Web Title: Devdutt padikkal player of the series beat sonal dinusha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • India vs Sri Lanka

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
1

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…
2

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…

IND Vs SL: गूल, गूल दांडी गूल! Sonal Dinusha पडला टीम इंडियाला भारी, बॉलर्स रडकुंडीला
3

IND Vs SL: गूल, गूल दांडी गूल! Sonal Dinusha पडला टीम इंडियाला भारी, बॉलर्स रडकुंडीला

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?
4

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.