Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM vs SA : या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचं IPL मुळे नशीब चमकलं! कसोटी आंतरराष्ट्रीय संघात करणार पदार्पण

चॅम्पियन संघ आता पुन्हा एकदा त्यांची नजर 2027 मध्ये होणाऱ्या फायनलवर असणार आहे. फायनलमध्ये विजय मिळाल्यानंतर आत्ता संघामध्ये आणखी तीन नवा खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये एन्ट्री होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2025 | 09:25 AM
फोटो सौजन्य – Instagram

फोटो सौजन्य – Instagram

Follow Us
Close
Follow Us:

South Africa vs Zimbabwe : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपद जिंकले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलचा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. कर्णधार टेंबा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 27 वर्षानंतर संघ चॅम्पियन झाला. वन टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला सुरुवात झाली आहे. या सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पहिली मालिका ही झिम्बाब्वेविरुद्ध खेळवली जाणार आहे. 

चॅम्पियन संघ आता पुन्हा एकदा त्यांची नजर 2027 मध्ये होणाऱ्या फायनलवर असणार आहे. फायनलमध्ये विजय मिळाल्यानंतर आत्ता संघामध्ये आणखी तीन नवा खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये एन्ट्री होणार आहे. आयपीएलच्या १८ व्या सीजन मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणारा चेन्नई सुपर किंग स्टार फलंदाज डेवॉल्ड ब्रेविस हा आता दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी संघामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल 2025 मध्ये डेवॉल्ड ब्रेव्हिस याला सीझनच्या मध्यात खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्याने त्याचा खेळीने क्रिकेटच्या त्यांना प्रभावित केले त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या निवडकर्त्यांचे देखील लक्ष वेधले. 

IND vs ENG : भारताचे युवा खेळाडूंनी इंग्लंडला त्यांच्याच मैदानावर पाजलं पाणी! टीम इंडियाने 6 विकेट्सने मिळवला विजय

झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा 28 जून पासून सुरू होणार आहे. या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी तीन खेळाडू पदार्पण करणार आहेत.  यामध्ये डेवॉल्ड ब्रेव्हिस, लॉगन ड्र प्रोटोनियस आणि कोडी युसुफ हे तीन खेळाडू संघासाठी आज पदार्पण करणार आहेत. दक्षिण आफ्रिका चा संघ हा आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलला सुरुवात करणार आहे केशव महाराज या मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Three debutants for the Proteas! 🌟 Young guns Dewald Brevis, Lhuan-dre Pretorius, and Codi Yusuf set to make their Test debut tomorrow against Zimbabwe! 🇿🇦🧢#DewaldBrevis #ZIMvSA #Tests #Debut #Sportskeeda pic.twitter.com/dE9EUbn8O5 — Sportskeeda (@Sportskeeda) June 27, 2025

Web Title: Dewald brevis luck shines due to ipl ahead of zim vs sa series will make his test debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • cricket
  • Dewald brevis
  • Team South Africa
  • Test cricket

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.