Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: एका सामन्यात शतकाचा जलवा, तर दुसऱ्यात १०८ रन्सने विजय; डीएसपी करंडकात रंगला थरार

Cricket News: दुसऱ्या लढतीत सचिन सकट (६४ धावा व २-५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मायटी स्टार्स संघाने पुणेरी स्ट्रायकर्स संघाचा १०८ धावांनी पराभव केला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 09:45 PM
साई सत्यम, मायटी स्टार्स संघांची आगेकूच    

साई सत्यम, मायटी स्टार्स संघांची आगेकूच    

Follow Us
Follow Us:
  • साई सत्यम, मायटी स्टार्स संघांची आगेकूच    
  • डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट
  • आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा 
Cricket News: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित डीएसपी करंडक सहाव्या मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत साई सत्यम क्रिकेट क्लब, मायटी स्टार्स  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.    आव्हाळवाडी  येथील राजगड स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या लढतीत चित्तरंजन राय(नाबाद १०१) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर (Pune) साई सत्यम क्रिकेट क्लब संघाने फोर्स इलेव्हन संघाचा १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.  दुसऱ्या लढतीत सचिन सकट (६४ धावा व २-५) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मायटी स्टार्स संघाने पुणेरी स्ट्रायकर्स संघाचा १०८ धावांनी पराभव केला.

निकाल : साखळी फेरी

फोर्स इलेव्हन : २० षटकात ७ बाद १४१ धावा (निशांत ५८, वर्षित रेड्डी १५, महेंद्र प्रताप ११, जय तांबे २-३१, विशाल भैरमडगीकर १-१२) पराभूत वि. साई सत्यम क्रिकेट क्लब : ११.१ षटकात बिनबाद १४२ धावा (चित्तरंजन राय नाबाद १०१, विजयकुमार अय्यर नाबाद ३१); सामनावीर : चित्तरंजन राय

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल

मायटी स्टार्स : २० षटकात ५ बाद २३२ धावा (सचिन सकट ६४, यश आगळवे ४८, सचिन नायर नाबाद २२, दिव्यांश नाबाद ३१, असित करंदीकर २-३६, निखिल कारभारी २-३९)वि. वि. पुणेरी स्ट्रायकर्स : २० षटकात ९ बाद १२४ धावा (निखिल कारभारी ३९, पियुष भाटिया ३४, सुदीप मिश्रा ११, सफल घीमरे ३-२४, सचिन सकट २-५, संदीप ताऊर २-२९); सामनावीर :  सचिन सकट.

चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लब आणि बजरंग दल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अथर्व वानवे याने फटकावलेल्या ६१ धावांच्या जोरावर विन टेंपल क्लबने सह्यांद्री किंग्ज्‌ संघाचा ४५ धावांनी पराभव केला.

Cricket News: पुण्यात क्रिकेटचा थरार! मेहक मुल्ला अन् आर्या चिखलीकर यांची तूफान खेळी; पहिल्याच दिवशी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: डीएसपी करंडक मान्सून लीग क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघांनी विजय मिळवला?

    Ans: डीएसपी करंडक सहाव्या मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साई सत्यम क्रिकेट क्लब आणि मायटी स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून साखळी फेरीत आगेकूच केली.

  • Que: चित्तरंजन राय आणि सचिन सकट यांनी कशी कामगिरी केली?

    Ans: चित्तरंजन रायने नाबाद १०१ धावांची शतकी खेळी करत साई सत्यम क्रिकेट क्लबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Web Title: Dsp cricket league sai satyam mighty stars pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल
1

Cricket News: चौकार-षटकारांचा पाऊस अन् प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण; ‘हे’ दोन संघ खेळणार फायनल

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ
2

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी
4

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.