Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

Table Tennis: एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या ३० वर्षांवरील पुरुष गटात गणेश देवखिळे व गौरव राव या जोडीने अव्वल मानांकित गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 09:45 PM
गणेश देवखिळे, गौरव राव यांना दुहेरी मुकुट

गणेश देवखिळे, गौरव राव यांना दुहेरी मुकुट

Follow Us
Follow Us:
  • गणेश देवखिळे, गौरव राव यांना दुहेरी मुकुट
  • जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धा
  • ५० वर्षांवरील गटात चिरागिया, चंदवानी यांना विजेतेपद
Table Tennis: नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित आणि आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कोहिनुर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस  (Sports) अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे व गौरव राव यांनी एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या ३० वर्षांवरील पुरुष गटात गणेश देवखिळे व गौरव राव या जोडीने अव्वल मानांकित गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. या जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ५० वर्षांवरील पुरुष गटात हरजिंदर सिंग चिरागिया व संजय चंदवानी यांनी जतिंदर गंभीर व भूपिंदर कुमार यांचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.

अव्वल मानांकित अय्यासामिला धक्का

५५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत बिगरमानांकित केतन बेडेकरने अव्वल मानांकित इलमुरुगु अय्यासामी यांचा ६-४, २-६, १०-५ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. ७० वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत शिव मोरने अव्वल मानांकित प्रदीप शर्मा यांचा ६-४, ७-५ असा, तर शाम गायकवाडने दुसऱ्या मानांकित रवींदर रेड्डी पेंडली यांचा ७-५, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

Table Tennis: नादच खुळा! Gourav Rao ने जिंकले ‘या’ स्पर्धेचे विजेतेपद; मोहित सोरडे याचा ६-१ अन् थेट…

निकाल 

५५ वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : केतन बेडेकर (भारत) वि.वि. इलमुरुगु अय्यासामी (भारत) [१] ६-४, २-६, १०-५, अशोक इंगळे (भारत) वि.वि. शशी गायकवाड (भारत) ६-०, ६-०,

६० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : संजय कुमार (भारत) [१] वि.वि. रघुनाथ होळंबे (भारत) ६-०, ६-३, एस. एन. वशिष्ठ (भारत) [२] वि.वि. आलोक रैना (भारत) ६-३, ६-४.

७० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : शिव मोर (भारत) वि.वि. प्रदीप शर्मा (भारत) [१] ६-४, ७-५, शाम गायकवाड (भारत) वि.वि. रवींदर रेड्डी पेंडली (भारत) [२] ७-५, ६-३.

Table Tennis: खेळण्याच्या जिद्दीपुढे वय केवळ आकडा! जागतिक मास्टर्स टेनिस स्पर्धेत ‘या’ खेळाडूंचा विजय

८० वर्षांवरील पुरुष गट : उपांत्य फेरी : कमलनयन शिरोळकर (भारत) वि.वि. सीताराम न्यायनिर्गुणे (भारत) [१] ६-१, ६-०, जनार्दन कांबळे (भारत) [२] वि.वि. दामोदर नंदा (भारत) ६-१ (सामना सोडून दिला).

दुहेरी : अंतिम फेरी : ३० वर्षांवरील पुरुष गट : गणेश देवखिळे / गौरव राव (भारत) वि. वि. गौरबदीप घोष / जयनारायण के. आर. (भारत) [१] ६-२, ६-४.

५० वर्षांवरील पुरुष गट : हरजिंदर सिंग चिरागिया / संजय चंदवानी (भारत) वि. वि. जतिंदर गंभीर / भूपिंदर कुमार (भारत) ६-२, ६-३,

💡

Frequently Asked Questions

  • Que: नांदेडमधील जागतिक वर्ल्ड मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट कोणी पटकावला?

    Ans: कोहिनुर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस स्पर्धेत गणेश देवखिळे आणि गौरव राव यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.

  • Que: ३० वर्षांवरील पुरुष दुहेरी गटात कोणत्या जोडीने विजेतेपद मिळवले?

    Ans: ३० वर्षांवरील पुरुष दुहेरी गटात गणेश देवखिळे आणि गौरव राव यांनी अव्वल मानांकित गौरबदीप घोष व जयनारायण के. आर. यांचा ६-२, ६-४ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

Web Title: International masters seniors table tennis ganesh and gaurav winners nanded pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • nanded news
  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद
1

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त
2

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर
3

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार
4

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.