Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘.. बॉटलच्या झाकणाचा वापर करायचो’; बॉल टेंपरिंगवरून Shoaib Akhtar ने उडवली क्रिकेटविश्वात खळबळ

Shoaib Akhtar: गेल्या 20 वर्षांमध्ये क्रिकेटचे आकर्षण हळू हळू कमी होत असल्याचे तसेच क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळातील नैसर्गिक समतोल आणि रोमांच कमी झाल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 03:44 PM
शोएब अख्तरची क्रिकेटच्या आकर्षणाबद्दल प्रतिक्रिया व्हायरल 

शोएब अख्तरची क्रिकेटच्या आकर्षणाबद्दल प्रतिक्रिया व्हायरल 

Follow Us
Follow Us:
  • शोएब अख्तरची क्रिकेटच्या आकर्षणाबद्दल प्रतिक्रिया व्हायरल 
  • बॉलचा आकार बदलायला बॉटलचे झाकण वापरायचो-  अख्तर
  • मागील वर्षांपासून क्रिकेट मागे पडत असल्याचे व्यक्त केले मत 
Shoaib Akhtar: शोएब अख्तर हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आहे. शोएब अख्तर आपल्या विविध वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहत असतो. त्यामुळे त्याने आतासुद्धा असेच एक क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवणारे विधान केले आहे. क्रिकेट हळूहळू आपले आकर्षण गमावत चालले असल्याचे त्याने विधान (Sports) केले आहे. तसेच त्याने बॉल टेंपरिंगबाबत देखील विधान केले आहे. युवा पिढीसह स्वतःच्या मुलांमध्येही या खेळाबद्दल पूर्वीसारखी उत्सुकता दिसत नसल्याचे अख्तरने म्हटले आहे.

एका पॉडकास्टमध्ये शोएब अख्तरने आधुनिक क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपावर आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींवर भाष्य केले. नव्या पिढीचे लक्ष वेधून घेण्यामध्ये आणि दीर्घकाळ टिकवून ठेवण्यामध्ये क्रिकेटला सध्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये क्रिकेटचे आकर्षण हळू हळू कमी होत असल्याचे तसेच क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळातील नैसर्गिक समतोल आणि रोमांच कमी झाल्याचे शोएब अख्तरने म्हटले आहे.

U-19 Asia Cup: ‘Aggression दाखवा, मला आवडलं’, भारतीय संघाची शोएब अख्तरने थोपटली पाठ, केले मोठे विधान

‘आधुनिक क्रिकेट फलंदाजांची जास्त मदत करत असल्यासारखे  दिसून येते. वेगवान गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या काळात शोएब अख्तर खूप प्रसिद्ध गोलंदाज म्हणून सर्वांच्या समोर आला होता. पाकिस्तान संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती. त्याला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते.

पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने खळबळ विधान केले आहे. नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतील आणि प्रभावित करू शकतील असे खेळाडू तयार करण्यात पाकिस्तान अपयशी ठरत असल्याचे अख्तरने म्हटले आहे. बाबा मला आपल्या पाकिस्तान संघात आक्रमकता दिसून येत नाही असे माझ्या मुलाने मला म्हटल्याचे अख्तरने सांगितले आहे.

नालायक Pakistan; शोएब अख्तरच्या भावाचे निधन, पण चर्चा ‘त्या’ खतरनाक दहशतवाद्याची, Video Viral

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या पॉडकास्टमध्ये सॅंडपेपरबाबत देखील भाष्य केले आहे. बॉल टॅम्परिंग’च्या मुद्द्यावर त्याने मोकळेपणाने भाष्य केले आहे. बॉलचा आकार बदलण्यासाठी आणि रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी खेळाडू त्या काळात बाटलीच्या झाकणांचा वापर करत असत, असे अख्तरने म्हटले. ऑस्ट्रेलियाच्या घटनेवर बोलताना त्याने या कृतींची माहिती सहसा पूर्ण संघाला माहिती असते. एक दोन खेळाडूंशी ते राहत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शोएब अख्तरने क्रिकेटबाबत कोणते मोठे विधान केले आहे?

    Ans: शोएब अख्तरच्या मते, गेल्या 20 वर्षांत क्रिकेटचे आकर्षण हळूहळू कमी होत आहे. युवा पिढीसह स्वतःच्या मुलांमध्येही या खेळाबद्दल पूर्वीसारखी उत्सुकता दिसत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

  • Que: शोएब अख्तरने आधुनिक क्रिकेटमधील कोणत्या बदलांवर नाराजी व्यक्त केली?

    Ans: आधुनिक क्रिकेटच्या नियमांमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांमुळे खेळातील नैसर्गिक समतोल अन उत्साह कमी झाल्याचे मत शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.

Web Title: Pakistan bowler shoaib akhtar statement about ball tempring and new cricket style tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • cricket news
  • Shoaib Akhtar
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी
2

Table Tennis: एकेरीही जिंकली, दुहेरीतही बाजी मारली! गणेश देवखिळे आणि गौरव राव यांची ऐतिहासिक कामगिरी

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार
3

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार

India Palestine Controversy: किती ते मागासलेपण? वर्णद्वेषी हातवारे करत भारताच्या कॅप्टनचा अपमान; AIFF आक्रमक
4

India Palestine Controversy: किती ते मागासलेपण? वर्णद्वेषी हातवारे करत भारताच्या कॅप्टनचा अपमान; AIFF आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.