Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलमचे भारतीय संघाला चॅलेंज! भारताने चांगली तयारी केली असेल, पण…

आता इंग्लंडचे कोच मॅक्युलम यांनी भारतीय युवा संघाला चॅलेंज केले आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचा असा विश्वास आहे की भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी चांगली तयारी आणि आत्मविश्वासाने येथे येईल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 12, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य : X

फोटो सौजन्य : X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिका :  इंग्लडच्या संघाची नुकतीच वेस्ट इंडीजविरुद्द टी20 आणि एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेमध्ये इंग्लडच्या संघाने दोन्ही मालिका या एकतर्फी जिंकल्या. चॅम्पियन ट्राॅफीनंतर इंग्लडचा कर्णधार जोस बटलर याने राजीनामा दिला होता. त्यानंतर टी20 मध्ये हॅरी ब्रुक याने संघाची कमान सांभाळली होती. आता भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेत इंग्लडचे कर्णधारपद हे बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संघासाठी इंग्लडचा संघ नक्कीच आव्हान उभे करेल. 

आता इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलम यांनी भारतीय युवा संघाला चॅलेंज केले आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचा असा विश्वास आहे की भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी चांगली तयारी आणि आत्मविश्वासाने येथे येईल. यासोबतच ते म्हणाले की, कसोटी संघ म्हणून आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे त्यांच्या खेळाडूंना चांगलेच समजते.

भारत २० जूनपासून लीड्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेने त्यांच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात करेल. यावेळी मॅक्युलम म्हणाले की “ते एक उत्तम क्रिकेट खेळणारे राष्ट्र आहे जे येथे मोठ्या अपेक्षांसह येणार आहे आणि आम्ही त्यांच्या आव्हानाची वाट पाहत आहोत,” मॅक्युलमने स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला सांगितले.

IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गौतम गंभीरकडून भारतीय संघाला नवी ऊर्जा! ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाबद्दलही केले भाष्य..

इंग्लंडने अलीकडेच ६ सामन्यांच्या व्हाईट-बॉल मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला. या वर्षाच्या अखेरीस भारत आणि अ‍ॅशेससाठी तयारी करत असताना त्यांचे लक्ष आता रेड-बॉल फॉरमॅटवर आहे. पुढे मॅक्युलम म्हणाला की, “खेळाडूंनी ताजेतवाने राहणे महत्त्वाचे आहे. कसोटी संघ म्हणून आम्हाला कुठे पोहोचायचे आहे हे आम्हाला माहिती आहे.”

इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज मार्क वूडशिवाय खेळणार आहे, जो दुखापतीमुळे किमान पहिल्या तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे अशी माहीती समोर आली आहे, तर गस अ‍ॅटकिन्सन अजूनही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, “आमचे काही चांगले वेगवान गोलंदाज खेळण्यासाठी उपलब्ध नसतील पण आमच्याकडे वेगवान गोलंदाजी विभागात ख्रिस वोक्स, सॅम कुक, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोश टंगू यांच्या रूपात एक चांगला आणि वैविध्यपूर्ण हल्ला आहे.”

Web Title: England coach brendon mccullum challenges indian team for eng vs ind series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Brendon McCullum
  • cricket
  • ENG vs IND
  • Sports

संबंधित बातम्या

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले
1

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview
2

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर
3

IND vs WI First Session : मोहम्मद सिराजची घेतली विकेटची हॅट्रिक! कुलदीप-बुमराहच्या हाती देखील लागली विकेट, वाचा सविस्तर

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही
4

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.