Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs PAK: काय क्रेज आहे राव? जागा 34 हजार अन् अर्ज 84 लाख; भारत पाक सामन्यासाठी…

IND Vs PAK: जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमची एकूण प्रेक्षकक्षमता 34 हजार इतकी आहे. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान या एकाच सामन्यासाठी आयसीसीकडे  तब्बल ८० लाखांहून अधिक तिकिटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 03:26 PM
स्टेडियमची क्षमता आहे तब्बल 34 हजार 

स्टेडियमची क्षमता आहे तब्बल 34 हजार 

Follow Us
Follow Us:
  • पुढील वर्षी होणार आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2027 
  • जोहान्सबर्ग येथे होणार भारत-पाक सामना 
  • स्टेडियमची क्षमता आहे तब्बल 34 हजार 
IND Vs PAK: आयसीसीने नुकतेच मेन्स वर्ल्डकप 2027 ची घोषणा केली आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून वर्ल्डकप सुरू होणार आहे. या मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक संघ देखील आमनेसामने येणार आहेत. आगामी आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान देखील भिडणार आहेत. या सामन्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक वांडरर्स स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच्या तिकिटांसाठी क्रिकेट चाहत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमची एकूण प्रेक्षकक्षमता 34 हजार इतकी आहे. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान या एकाच सामन्यासाठी आयसीसीकडे  तब्बल ८० लाखांहून अधिक तिकिटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक अर्ज आल्यामुळे या सामन्याची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

स्टेडियमची क्षमता आणि त्याबाबतीत आलेली प्रचंड मागणी पाहता सर्वांना तिकिटे मिळणे शक्य नाही.  त्यामुळे तिकिटांचे वाटप अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी रँडम बॅलेट सिस्टीम वापरली जात आहे.  या सिस्टीमद्वारे अर्जदारांमधून नशीबवान चाहत्यांची निवड करून त्यांना तिकिटे दिली जातील, जेणेकरून सर्वांना समान संधी मिळण्यास मदत होणार आहे.

क्रिकेट क्षेत्रात भारत पाकिस्तान सामना हा कायमच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय राहिला आहे. वर्ल्डकप मधील या सामन्यासाठी चाहत्यांची तिकिटे खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. 34 हजार क्षमतेसाठी आयसीसीच्या आकडेवारीनुसार, सुमारे 84 लकह अर्ज प्राप्त झाले आहेत. संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेसाठी 193 देशांमधून 12 कोटीनपेक्षा असत टिकीटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

ICC पुरुष वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यासाठी जगभरातील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सामन्याच्या तिकिटांच्या मागणीने सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. २१ नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर होणाऱ्या वर्ल्डकपच्या फायनलसाठी आतापर्यंत सुमारे ७९ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अंतिम सामन्यापेक्षाही भारत-पाक साखळी सामन्याची तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे.

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्ता आमनेसामने आले. दोन्ही आज क्रिकेटच्या सामन्यात खेळले. दरम्यान हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात भारतीय चाहत्यांची थोडीशी निराशा झाली. कारण पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-पाकिस्तान सामना कोणत्या स्टेडियमवर होणार आहे?

    Ans: वर्ल्डकप 20287 मध्ये भारत-पाक सामना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे.

  • Que: 34 हजार जागांसाठी किती तिकीटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत?

    Ans: 34 हजार जागांसाठी 84 लाखांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Web Title: Icc mens world cup 2027 india vs pakistan match 34 seats and 84 lakhs applications johannesburg tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • ODI World Cup 2027
  • World Cup 2027

संबंधित बातम्या

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात
1

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…
2

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक
3

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.