Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

मध्यांतरापर्यंत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला उत्तरार्धात ही पकड कायम ठेवता आली नाही. या पराभवामुळे हॉकी वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याची भारताची ३२ वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 09:43 PM
FIH Mens Hockey World Cup 2026

FIH Mens Hockey World Cup 2026

Follow Us
Follow Us:
  • FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा २०२६
  • भारताचा इंग्लंडकडून दारुण पराभव
  • भारताची ३२ वर्षांची प्रतीक्षा कायम 
FIH Mens Hockey World Cup 2026: नेदरलँड्समध्ये सध्या  FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत एमस्टेलवीन (वेगनर्स स्टेडियम) येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महत्वाचा सामना खेळवला गेला. पूल डी अंतर्गत हा सामना पार पडला. या सामन्यात  भारतीय हॉकी संघाला इंग्लंडविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारावा लागला. मध्यांतरापर्यंत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला उत्तरार्धात ही पकड कायम ठेवता आली नाही.

मध्यांतरापर्यंत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला उत्तरार्धात ही पकड कायम ठेवता आली नाही. या पराभवामुळे हॉकी वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्याची भारताची ३२ वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये निक बांडुरकने गोल करत इंग्लंडला १-० अशी सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. भारताला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

दुसऱ्या डावात कर्णधार हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करत इंग्लंडची बरोबरी केली. त्यानंतर दिलप्रीत सिंगने मैदानी गोल करत भारताला २-१ आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा इंग्लंडचा संघ ३-२ असा आघाडीवर गेला. त्यानंतर भारताला आघाडी मिळवणे कठीण गेले.भारतीय संघाला १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या पूल सामन्यात विजय मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

सामन्याची थोडक्यात आकडेवारी

घटक भारत इंग्लंड
अंतिम निकाल २ ४
 गोल करणारे  हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग निक बांडुरक (२), स्टुअर्ट रशमेयर, हेन्री क्रॉफ्ट

Hockey World Cup 2026: टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात; कधी अन् कुठे पाहाल LIVE सामने? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: England hockey team beat 4 2 to team indian in fih world cup 2026 at nedarlands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Hockey
  • IND Vs ENG
  • Indian hockey team

संबंधित बातम्या

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
1

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले
2

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.