Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिचेल स्टार्कलाही लाजवणारा स्विंग! प्लास्टिक बॉलची जादुई गोलंदाजी; आकाश चोप्राही झाला अवाक; पहा Video

प्लास्टिकच्या बॉलवर गोलंदाजी करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ बघून क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 02, 2026 | 08:30 PM
A swing that would put even Mitchell Starc to shame! Magical bowling with a plastic ball; Akash Chopra was also left speechless; watch the video.

A swing that would put even Mitchell Starc to shame! Magical bowling with a plastic ball; Akash Chopra was also left speechless; watch the video.

Follow Us
Close
Follow Us:

A video of swing bowling with a plastic ball goes viral : सोशल मीडियावर अनेक प्रकार असतात जे पाहून आपला देखील विश्वास बसत नाही. असाच एक प्रकार क्रीडाप्रेमींच्या आकर्षणाचे कारण ठरत आहे. प्लास्टिकच्या बॉलवर गोलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघून क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा देखील आश्चर्यचकित झाला आहे. त्याने आपल्या शैलीत या व्हिडीओचं विश्लेषण केलं आहे.

त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?

एका ठिकाणी प्लास्टिक बॉलने क्रिकेट सामने खेळले जात असल्याचं दिसून येत आहे. यात एक गोलंदाज प्लास्टिक बॉल अशा काही पद्धतीने स्विंग करत आहे ते पाहून आश्चर्य वाटलं नाही तर नवलच. या स्विंगला क्रिकेट जगतात बनाना स्विंग असं देखील म्हटलं जातं. हा चेंडू हवेत इतका वळतो की शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला त्या चेंडूचा अचूक अंदाज बांधनं कठीण जाऊन तो क्लिन बोल्ड होतो. या गोलंदाजीवर आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया नमूद केली आहे.

हेही वाचा : मृत्यूशी झुंजणाऱ्या डेमियन मार्टिनची तब्येत कशी आहे? मित्र अ‍ॅडम गिलख्रिस्टने केला खुलासा, म्हणाला – गेल्या २४ तासांत…

आकाश चोप्राने सोशल मिडिया हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत त्याने त्याचं कौतुक देखील केलं आहे. त्याच्या मजेदार शैलीत क्रिकेटचं विश्लेषण करत म्हटले आहे की, त्याची गोलंदाजीचा स्विंग पाहून जगातील घातक गोलंदाज मिचेल स्टार्क देखील लाजेल. आकाश चोप्राच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं फारच आश्चर्यकारक असे आहे. खरं तर अशा पद्धतीचा स्विंग बॉल खेळणं कोणत्याही गोलंदाजासाठी अशक्यप्राय आहे. असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. पण लेदर बॉलने इतका स्विंग करणं प्लास्टिक बॉलच्या तुलनेनं खूप अवघड आहे. कारण प्लास्टिक आणि लेदर बॉलमध्ये खूप फरक असतो. तसेच दोन्ही चेंडूंच्या वजनात देखील फरक दिसून येतो.

Swing aisi ke Mitchell Starc bhi sharma jaye 😅😂 #Aakashvani #cricket pic.twitter.com/prrr4H7PGr — Aakash Chopra (@cricketaakash) January 1, 2026

नेटकरी काय म्हणाले?

आकाश चोप्राकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं खूप शक्य आहे. कारण प्लास्टिक चेंडू हलका असून वाऱ्याच्या दबामुळे तो सहज दिशा बदलू शकतो. पण व्हिडीओतील गोलंदाजाचं स्विंग चेंडूवर चांगलं नियंत्रण असल्याचं दिसून येतं. कारण कसा होऊ शकतो याचा अंदाज गोलंदाजाला आहे. त्यामुळे गोलंदाज अचूक मारा करत असल्याचे म्हंटलं तर चुकीचं ठरू नये. या व्हिडीओतून स्थानिक क्रिकेटमध्येही टॅलेंट जगासमोर आले आहे.

 

हेही वाचा : शाहरुख खानसारखे देशद्रोही… IPL 2026 मध्ये बांग्लादेशच्या मुस्तफिजूर रहमानवर करोडो खर्च केल्यानंतर भाजप नेते संतप्त

Web Title: Even mitchell starc would be put to shame by the magical swing bowling with a plastic ball video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Mitchell Starc
  • Video Viral

संबंधित बातम्या

शेरफेन रदरफोर्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांचा तूफानी शो…सहा चेंडूत ठोकले सलग सहा षटकार; Video Viral
1

शेरफेन रदरफोर्ड आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस यांचा तूफानी शो…सहा चेंडूत ठोकले सलग सहा षटकार; Video Viral

 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral
2

 IND W vs SL W : सीमा रेषेवर अफलातून झेल! तीन वेळा हातातून सुटला चेंडू..; अखेर जी. कमलिनीने टिपला झेल; Video Viral

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral
3

हरमनप्रीत कौर रागाने संतापली, मैदानाच्या मध्यात या खेळाडूवर भडकली! नक्की कारण काय? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.