Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Forbes च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत झळकली ‘पी. व्ही. सिंधू’; ‘या’ स्थानावर घेतली झेप

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 25, 2022 | 08:59 AM
Forbes च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत झळकली ‘पी. व्ही. सिंधू’; ‘या’ स्थानावर घेतली झेप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : Forbes ने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 25 महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी अभिमानाची बाब म्हणजे या यादीत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधू हिचे देखील नाव असुंन २०२२ मध्ये जवळपास 51.1 दशलक्ष डॉलर म्हणजे 58 कोटींची कमाई करून ती सध्या 12 व्या स्थानी आहे.

जगातील सर्वाधिक कामे करणाऱ्या 25 महिला खेळाडूंच्या जणांच्या यादीत स्थान मिळवणारी सिंधू ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. पी व्ही सिंधूने ब्राझीलमध्ये 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 मधील टोकियो स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूने यावर्षी 7.1 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई केली असून त्यापैकी 7 दशलक्ष डॉलर हे तिने बक्षीस रकमेशिवाय इतर माध्यमांतून मिळवले आहेत.

बर्मिंगहॅम येथे यंदाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने एकेरीमध्ये सुवर्ण; तर दुहेरीमध्ये रौप्यपदक जिंकले होते. जपानची आघाडीची टेनिस खेळाडू नाओमीओसाका हिने सलग तीन वर्षे या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तिने 2022 मध्ये 51.1 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. या यादीत पहिल्या दहा स्थानापैकी सात खेळाडू या टेनिस खेळणाऱ्या आहेत.

2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 महिला खेळाडू

1 – नाओमी ओसाका, जपान, टेनिस, 51.1 दशलक्ष डॉलर

2 – सेरेना विलियम्स, अमेरिका, टेनिस, 41.3दशलक्ष डॉलर

3 – आयलीन म्यू , चीन, स्कीईंग, 20.1 दशलक्ष डॉलर

4 – एमा राडूकानो, इंग्लंड, टेनिस, 18.7 दशलक्ष डॉलर

5 – इगा शिआटेक, पोलंड, टेनिस, 14.9 दशलक्ष डॉलर

12 – पी. व्ही. सिंधू, भारत, बॅडमिंटन, 7.1 दशलक्ष डॉलर (जवळपास 58 कोटी)

Web Title: Featured in forbes list of highest earning female athletes is p v indus jumped to position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 08:59 AM

Topics:  

  • Badminton
  • PV Sindhu
  • Sports News

संबंधित बातम्या

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय
1

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
2

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार
3

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार

युवराज-युसुफच्या तुफान फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिज ढेर, India Champions सेमीफायनलमध्ये Pakistan शी करणार दोन हात?
4

युवराज-युसुफच्या तुफान फटकेबाजीपुढे वेस्ट इंडिज ढेर, India Champions सेमीफायनलमध्ये Pakistan शी करणार दोन हात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.