Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?

मोईसेस हेनरीक्सने 2009 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 असे तीनही फॉर्मटमध्ये सामने खेळले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 04:10 PM
क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?

Follow Us
Follow Us:

मोइसेस हेनरिक्सने घेतला ऑस्ट्रेलिया सोडण्याचा निर्णय
आता पोर्तुगाल संघाकडून खेळणार
पोर्तुगालला टी 20 वर्ल्डकप हिस्सा बनवण्यासाठी करणार प्रयत्न

नवी दिल्ली: सध्या क्रिकेट जगतात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच क्रिकेट विश्वातून एक अतिशय धक्कादायक आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू मोईसेस हेनरीक्सने देश सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ऑल राऊंडर खेळाडू मोइसेस हेनरिक्सने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोइसेस हेनरिक्सने ऑस्ट्रेलिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टो आटा आपला जन्मस्थान असलेल्या पोर्तुगाल संघाकडून खेळणार आहे. त्याने अनेक वर्ष ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला. मात्र आटा टो थेट पोर्तुगाल संघाकडून खेळताना दिसणार आहे. पोर्तुगाल संघाला आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत यशस्वी करण्याचे स्वप्न आहे.

Moises Henriques to represent Portugal in the T20 World Cup qualifiers. (Code Sports). pic.twitter.com/Azp7Z0Xs9D — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 30, 2026

मोईसेस हेनरीक्सने 2009 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 असे तीनही फॉर्मटमध्ये सामने खेळले आहेत. 2021 मध्ये शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाकडून खेळला होता. आता टो पोर्तुगाल संघाकडून खेळताना दिसणार आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Moises henriques leave austrelia and playing cricket for portugal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • cricket news
  • Sports News

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
3

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
4

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.