Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाद अन् एकच खळबळ! संंजूवर अन्याय, अभिषेकवर मेहेरबानी का? कृष्णमाचारी श्रीकांत भडकले, म्हणाले…

झिम्बाम्ब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा तीन सामन्यात मिळून केवळ 11 रन्स करून शकला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात त्याने समाधानकारक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2026 | 04:42 PM
वाद अन् एकच खळबळ! संंजूवर अन्याय, अभिषेकवर मेहेरबानी का? कृष्णमाचारी श्रीकांत भडकले, म्हणाले…
Follow Us
Follow Us:
  • माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांतची भारतीय व्यवस्थापनावर टीका
  • अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनमध्ये भेदभाव केल्याची टीका 
  • झिम्बाम्ब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा तीनही सामन्यात अपयशी 
BCCI/Team India Management: नुकतीच भारत विरुद्ध झिम्बाम्ब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज पार पडली. भारताने ही सिरिज 3-0 ने जिंकली आहे. या सिरिजमध्ये भारताचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला. तो तिन्ही सामन्यांत एकाच गोलंदाजाकडून आउट झाला. आता यावरून भारताचे माजी कर्णधार कृष्णामाचारी यांनी टीम इंडिया मॅनेजमेंटवर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यात भेदभाव केल्याचे म्हटले आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

झिम्बाब्वेविरुद्ध भारताने टी 20 सिरिज जिंकली आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माने चांगली खेळी केलेली नाही. त्यावरून आता माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी संजू सॅमसनवर अन्याय केल्याचा आरोप भारतीय संघ व्यवस्थापनावर केला आहे. त्यांनी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. संजू सॅमसनला केवळ तीन खराब खेळींमुळे वगळण्यात आले. तर अभिषेक शर्माला खराब कामगिरी करून देखील संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

नव्या युगाची सुरुवात! वैभव सूर्यवंशी ते रोहित-विराट; 7 दिवसांत सचिन तेंडुलकरचे 7 विक्रम मोडले

झिम्बाम्ब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा तीन सामन्यात मिळून केवळ 11 रन्स करून शकला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात त्याने समाधानकारक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्डकप नंतर काही इनिंग सोडल्यास त्याचा इंटरनॅशनल रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. संजू सॅमसन वर्ल्डकपचा हीरो ठरला होता. मग त्याला संधी का नाही मिळत? ज्या प्रकारे अभिषेकला संधी मिळते. अभिषेक अनेक संधी दिल्या जात असताना संजू सॅमसनला का दिल्या जात नाहीत? असा प्रश्न कृष्णमाचारी श्रीकांत यांनी उपस्थित केला आहे.

नुकत्याच झालेल्या झिम्बाम्ब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये अभिषेक शर्मा चांगली कामगिरी करू शकला नाही. तीनही सामन्यात मोठा फटका आणि अति घाई केल्याने त्याला आपली विकेट गमवावी लागली. तर आयर्लंड आणि इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला पुढील सिरिजमध्ये संधी देण्यात आली नव्हती. त्यावरून आता माजी खेळाडू देखील टीम मॅनेजमेंटवर आरोप, टीका करताना दिसून येत आहेत.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माची वेदना! माजी कर्णधाराचे द्रवले मन, कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या धावांच्या बाबतीत संघर्ष करत आहे. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावांचा मोठा आकडा जणू अचानक थांबला आहे. २६ जुलै रोजी संपलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने तिन्ही सामन्यात मिळून केवळ ११ धावा केल्या. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली निराशा व्यक्त केली.

Web Title: Former captain krushnamachari shrikant criticizes to team india management about sanju samson and abhishek sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • bcci
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
1

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
2

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
3

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
4

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.