Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

Gautam Gambhir : यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या संघातील निवडीबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीबाबतही भाष्य केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 18, 2026 | 06:20 PM
Gautam Gambhir

Gautam Gambhir

Follow Us
Follow Us:
  • संजूच्या संघातील निवडीबाबत गंभीर यांचे महत्त्वाचे विधान
  • वैभव सूर्यवंशीला पुढील संधीसाठी वाट पहावी लागणार
  • खेळाडूंच्या फॉर्मबाबतही गंभीर यांचे भाष्य
 

नवी दिल्ली : जर कोणी असे म्हणाले की, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने एकट्याच्या जोरावर भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला, तर ते चुकीचे ठरणार नाही. संजूने ज्याप्रकारे महत्त्वाच्या सामन्यात भारताला खेळपट्टीवर टिकून विजय मिळवून दिला, नक्की त्याचमुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वविजेता बनू शकला. पण त्यानंतर तीन सामन्यातील खराब खेळीमुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले. आता संघात त्याचे पुनरागमन झाले असून त्याने दोन खणखणीत अर्धशतकही झळकावलेत. या संपूर्ण घडामोडीदरम्यान भारताचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का केले होते? याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया देत, मौन सोडले आहे.

तो माझ्यासाठी कठीण निर्णय – गंभीर

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर प्रथमच प्रसारमाध्यमांना सामोरं जाताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर यांनी अनेक विषयांना हात घातला. यावेळी संजू सॅमसनबाबत बोलताना ते म्हणाले की,  असे कोणीही विश्वचषकात ‘मालिकावीर’ ठरत नाही. त्यासाठी प्रतिभेची गरज असते. ती प्रतिभा संजूमध्ये आहे. संजूला इंग्लड मालिकेतून बाहेर करण्याच्या निर्णयाबाबत गंभीर म्हणाले की, निश्चितच, तो निर्णय माझ्यासाठी कठीण होता. त्याने याअगोदर ज्याप्रकारे कामगिरी केली होती, ते पाहता एखाद्यावेळेस माझ्या प्रशिक्षणाच्या कार्यकाळात इंग्लंड मालिकेतून त्याला बाहेर ठेवणे, हा निर्णय माझ्यासाठी कठिणच राहिला. पण अनेक वेळा तुम्हाला खेळाडूंचा सध्याचा फॉर्मही लक्षात घ्यावा लागतो.

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…

वैभवला संधीसाठी वाट पहावी लागेल

गंभीर यांनी स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशीला पुढील संधीसाठी वाट पहावी लागेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील संघ अगोदच निश्चित झाला होता. विश्वचषकादरम्यान यशस्वी राहिलेले नियोजन पुन्हा आणले जाईल. आमचा दृष्टीकोन अगोदरच स्पष्ट होता की, या मालिकेतून आम्ही विश्वचषकाच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवणार आहोत. तसेच तीन ते चार वेळा मिळालेल्या  अपयशाने एखाद्या क्रिकेटरने आपला फॉर्म गमावला असे म्हणणे चुकीचे ठरेल.

सूर्यवंशीबाबत गंभीर म्हणाले की, आमची त्याच्यासोबत चर्चा झाली असून तुला संधीसाठी वाट पहावी लागेल हे आम्ही त्याला स्पष्ट केले आहे. संघ व्यवस्थापनेला त्याच्यातील प्रतिभा व क्षमता पूर्णपणे ठाऊक आहे. यापुढे संघ निवडताना अनेक दिवस चांगल्या फॉर्मात असलेल्या खेळाडूचा विचार केला जाईल. या प्रकरणी मागील दोन वर्षांपासून सलग चांगली कामगिरी करणारा खेळाडू त्या खेळाडूच्या पुढे असेल ज्याची सध्याच संघात निवड झाली आहे.

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

Web Title: Gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • Sports

संबंधित बातम्या

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान
1

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
2

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ
4

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.