Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Cricket: प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने २११ धावांचे मोठे आव्हान उभे केले. शाम बिष्णोईने ४२ धावा, प्रद्युम्न त्यागीने नाबाद ३२ धावा, दर्शन एम. याने ३३ धावा, तर शुभम एस. याने ३१ धावा करत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 06:02 PM
स्पार्टन मान्सून लीग टी-२० क्रिकेट

स्पार्टन मान्सून लीग टी-२० क्रिकेट

Follow Us
Follow Us:
  • टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रेव्हहार्टचा सलग पाचवा विजय
  • अजिंक्य जैन, वैभव लवांडे यांच्या अष्टपैलू कामगिरीची चमक
  • स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे आयोजित स्पर्धा 
पुणे/Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सून लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत लेजंड्स स्पोर्ट्स क्लब आणि ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेतील पाचवा विजय नोंदविला.

पुण्याच्या सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अजिंक्य जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने कॅप क्रुसेडर्सचा दोन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने १५८ धावांचे आव्हान उभे केले. दर्शन एम. याने २१, तर मानस कुमारने ३० धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली.

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

लेजंड्सकडून फर्श अन्सारी आणि अजिंक्य जैन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.विजयासाठीचे १५९ धावांचे लक्ष्य लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने १४.३ षटकांत आठ गडी गमावून पूर्ण केले. अजिंक्य जैनने ४५ धावा, निखील भुजबळने ३३ धावा, तर सचिन भोसलेने २६ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वैभव लवांडेंची ८९ धावांची आक्रमक खेळी

दुसऱ्या सामन्यात वैभव लवांडेच्या तडाखेबाज ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने कॅप क्रुसेडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॅप क्रुसेडर्सने २११ धावांचे मोठे आव्हान उभे केले. शाम बिष्णोईने ४२ धावा, प्रद्युम्न त्यागीने नाबाद ३२ धावा, दर्शन एम. याने ३३ धावा, तर शुभम एस. याने ३१ धावा करत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला.

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने हे आव्हान १७.३ षटकांत पाच गडी गमावून पूर्ण केले. वैभव लवांडेने अवघ्या ३६ चेंडूंत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याला नेल्सन अरीकने ४२ धावा, तर अभिषेक परांगेने ३६ धावा करत चांगली साथ दिली. या कामगिरीच्या जोरावर ब्रेव्हहार्टने सहज विजय मिळवत स्पर्धेतील पाचवा विजय नोंदविला.

Web Title: Legends bravehearts fifth consecutive victory spartan monsoon league sinhgad road pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • cricket
  • cricket league
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
1

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ
2

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
3

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.