Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kagiso Rabada चा ‘रॉकस्टार’ परफॉर्मन्स! ‘हा’ रेकॉर्ड करत क्रिकेटविश्वाला केले थक्क

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने नवा इतिहास रचला आहे. एकाच हंगामात पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाराय गोलंदाज ठरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 05:38 PM
Kagiso Rabada चा ‘रॉकस्टार’ परफॉर्मन्स! ‘हा’ रेकॉर्ड करत क्रिकेटविश्वाला केले थक्क
Follow Us
Follow Us:

कगीसो रबाडाने क्वालिफायरमध्ये रचला नवा रेकॉर्ड
पॉवर प्लेमध्ये घेतल्या सर्वाधिक विकेट्स 

रबाडाने मोडल मोहम्मद शामीचा रेकॉर्ड

Tata IPL 2026 Kagiso Rabada Record: काल आयपीएल 2026 मधील पहिला क्वालिफायरचा सामना पार पडला. धरमशाळा येथील स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आले होते. आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. आरसीबी थेट अंतिम फेरीत पोहोचली आहे. मात्र गुजरातचा पराभव झाला असला तरी देखील कगिसो रबाडाने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केला आहे.

आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने नवा इतिहास रचला आहे. एकाच हंगामात पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाराय गोलंदाज ठरला आहे. त्याने आरसीबीचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरला बाद करून हा टप्पा गाठला. कगिसो रबाडाने पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मोहम्मद शमीचा रेकॉर्ड मोडला आहे.

कगिसो रबाडाने केवळ मोहम्मद शामीला नव्हे तर, मिचेल जॉन्सन आणि ट्रेंट बोल्टला देखील मागे टाकले आहे. गुजरात क्वालिफायर 1 पराभूत झाला असला तरी फायनलची आशा अजून जिवंत आहे. सध्या रबाडा पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. त्याने आरसीबीविरुद्ध हा विक्रम केला आहे. वेंकटेश अय्यरला आउट करताच त्याचे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शमीने 2023 मध्ये पॉवर प्ले मध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. आता रबाडाने 18 विकेट्स घेत नव्या विक्रम रचला आहे.

GT Vs RCB Live Scorecard: ‘ई साला कप नामदे’! आरसीबीची ‘फायनल’ भरारी; गुजरातचा खेळ खल्लास

आरसीबीची ‘फायनल’ भरारी; गुजरातचा खेळ खल्लास

हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा स्टेडियम आयपीएल 2026 चा पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये प्ले ऑफचा सामना पार पडला. या सामन्यात रजत पाटीदारच्या शानदार खेळीच्या जोरावर बंगळुरूने गुजरात टायटन्सला 255 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने गुजरातचा 92 रन्सने पराभव केला आहे. आरसीबीने क्वालिफायर 1 जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता गुजरातचा सामना एलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाशी 29 तारखेला होणार आहे.

GT Vs RCB Live Scorecard: रजत पाटीदारची खणखणीत खेळी; आरसीबी 250 पार, टायटन्सला विजयासाठी…

आरसीबीने दिलेली 255 रन्सचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. हे दोन्ही खेळाडू गुजरातचे प्रमुख फलंदाज होते. या डावात त्यांनी सुरुवात चांगली केली. मात्र मोठ्या भागीदारीत त्याचे रूपांतर करण्यास त्यांना अपयश आले आहे. साई सुदर्शन विचित्र पद्धतीने 14 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार शुभमन गिल केवळ 2 रन्स करून आउट झाला. जेसन होल्डर शून्यावर परतला. जोस बटलरने आल्या आल्या काही मोठे फटके मारले. मात्र 29 वर असताना तो स्टंप आउट झाला. पाठोपाठ निशांत सिंधु 5 वर आउट झाला. राशीद खान 8 रन्स करून आउट झाला.  राहुल तेवतियाने गुजरात टायटन्सला एका सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले. एका बाजूने सिराज आणि दुसऱ्या बाजूने राहुल तेवतियाने चांगली भागीदारी केली. राहुल तेवतिया 68 रन्स करून आउट झाला.

Web Title: Gt kagiso rabada break shami record 18 wickets in power play tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Kagiso Rabada
  • Mohammad Shami

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.