दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत 8 विकेट्स गमावून 297 धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करम याने कमालीची खेळी दाखवली त्याने संघासाठी अर्धशतक झळकावले.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना १० ऑगस्ट रोजी खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिडने अर्धशतक…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल चा सामना काही दिवसांपूर्वी पार पडला यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा याने…
लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रबाडाने पहिल्या डावात ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या डावातही रबाडाचा कहर सुरूच राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटकांत…
WTC २०२५ च्या फायनल सामन्याच्या पहिल्या इंनिगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडाने धुव्वादार कामगिरी केली. ११ जून रोजी लंडनमधील लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने ५ विकेट्स नावावर घेतले.