Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

आयपीएलमध्ये राशीद खानने पदार्पण केल्यापासून एकही सामना न चुकवता सर्वाधिक सलग सामने खेळण्याचा पराक्रम आता गुजरात टायटन्सचा आणि अफगणीस्तानचा खेळाडू राशीद खानच्या नावावर झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 27, 2026 | 04:49 PM
'करामती' Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा 'हा' रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

'करामती' Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा 'हा' रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास

Follow Us
Follow Us:

गुजरात टायटन्सचा प्रमुख खेळाडू आहे राशिद खान
राशिद खान आजवर 144 सामने सलग खेळला 
सुरेश रैनाचा मोडला 143 सामन्यांचा रेकॉर्ड 

IPL 2026/Suresh Raina: आयपीएलच्या महासंग्रामात राशिद खानची ओळख फिरकी गोलंदाजांमध्ये करामती खान म्हणून प्रसिद्ध आहे. याच लेग स्पिनर असलेल्या राशिद खानने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यात राशिद खानने सुरेश रैनाचा रेकॉर्ड मोडला. सुरेश रैनाचा एक मोठा रेकॉर्ड राशिद खानने मोडला आहे.

आयपीएलमध्ये राशीद खानने पदार्पण केल्यापासून एकही सामना न चुकवता सर्वाधिक सलग सामने खेळण्याचा पराक्रम आता गुजरात टायटन्सचा आणि अफगणीस्तानचा खेळाडू राशीद खानच्या नावावर झाला आहे. त्याने क्रिकेटच्या स्वतःच्या नावावर एका नवा विक्रम नोंदवला आहे. राशीद खान आतापर्यंत सलग 144 सामने खेळला आहे. तर सुरेश रैनाचा विक्रम 143 सामन्यांचा आहे. राशिदने 2017 मध्ये पदार्पण केल्यापासून आजपर्यंत एकही सामना चुकवलेला नाही. गुजरात टायटन्ससाठी देखील सर्वाधिक (६८) सामने खेळणारा तो पहिला ‘कॅप्ड’ खेळाडू ठरला आहे.

सुरेश रैनाने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून सलग 143 सामने खेळण्याचा पराक्रम केला होता. 2016 पर्यंत रैनाने एकही सामना चुकवला नव्हता. मात्र, राशिद खानने 2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने सलग 144 सामने खेळले आहेत. चेन्नईविरुद्धचा सामना हा राशिदचा पदार्पणापासूनचा सलग 144 वा सामना होता.

Gujarat Beat Chennai: चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने सर केला! सलग विजयाची लय मोडली; साई सुदर्शनची झंझावाती खेळी

राशिद खान गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळत आहे. दुखापत झाली किंवा फॉर्म खराब असला तरी देखील त्याने एकही सामना चुकवला नाही. त्याची ही सातत्यपूर्ण कामगिरी त्याच्या उत्कृष्ट फिटनेसचे उदाहरण पाहायला मिळते. राशिद आता गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक सामने  खेळणार खेळाडू असून त्याने शुभमन गिलला देखील मागे टाकले आहे.

DC Vs RCB Live: विराट कोहली की कुलदीप यादव; कोण मारणार मैदान? पहा Playing 11

गुजरातने सर केला चेन्नईचा बालेकिल्ला!
इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 37 वा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, चेन्नई सुपर किंग्सला आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 158 धावा उभारता आल्या. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात फारशी चांगली झाली नाही; केवळ 37 धावा धावफलकावर असतानाच त्यांनी 4 गडी गमावले होते.

Web Title: Gt player rashid khan break suresh rain 144 matches in tata ipl 2026 cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rashid Khan
  • Suresh Raina

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.