Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Genome Sequencing’ ने तयार होणार जागतिक चॅम्पियन्स; गुजरात सरकारचा ५ वर्षांचा मास्टरप्लॅन

Gujarat: गुजरात सरकार या प्रकल्पातून पुढील 5 वर्षांमध्ये एकूण 10000 नामांकित आणि गुणवत्ता असणारे खेळाडूंची संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2026 | 05:41 PM
Sports Genomics Program

Sports Genomics Program

Follow Us
Follow Us:
  • चालू वर्षात 2000 ॲथलीट्सचे डीएनए सॅम्पल्स गोळा केले जाणार
  • गुजरात सरकार घेणार नव्या खेळाडूंचा समावेश
  • हा प्रकल्प राबवत आहे ‘गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर’
Gujarat Government: गुजरात सरकार आता नव्या खेळाडूंचा शोध घेणार आहे. ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकू शकतील असे खेळाडू तयार करण्यासाठी गुजरात सरकरने एक अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे. गुजरात सरकार  स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम या प्रकल्पाची सुरुवात करणार आहे. या अंतर्गत डीएनए चाचणी करत त्यांच्यात असणाऱ्या जन्मजात क्रीडा क्षमतांचा शोध गुजरात सरकर घेणार आहे.

गुजरात सरकर अशा प्रकारे जिनोमिक्स प्रकल्प राबवणारे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. गुजरात सरकर पहिल्या टप्प्यात चालू वर्षात 2000 खेळाडूंचे डीएनए सॅम्प्ल्स गोळा करून त्यांचे विश्लेषण आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे. याची सुरुवात गुजरात राज्याच्या टेनिस असोसिएशनच्या टेनिस खेळाडूंचे सॅम्प्ल्स घेऊन झाली आहे.

अरे यांना कोण ट्रेनिंग देते की नाही? विकेट सोडा, पाकड्यांना बॉलही नीट टाकता येईना, पहा ‘हा’ गालिच्छ रेकॉर्ड

गुजरात सरकार या प्रकल्पातून पुढील 5 वर्षांमध्ये एकूण 10000 नामांकित आणि गुणवत्ता असणारे खेळाडूंची संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे. या संशोधनातून भारतातील खेळाडूंचा आनुवंशिक आणि शारीरिक कामगिरीचा एकत्रित डेटा संकलित केला जाणार आहे.

Gujarat continues to redefine excellence in sports development..! Under the visionary leadership of Hon’ble PM Shri @narendramodi and CM Shri @Bhupendrapbjp, Gujarat proudly launches India’s first Sports Genomics Program, the landmark initiative harnesses DNA analysis and… https://t.co/pmkHj1yTSl — CMO Gujarat (@CMOGuj) August 28, 2026

डीएनए सॅम्प्ल्सने लहान वयातच खेळाडूंच्या शरीरात किती स्टॅमिना आहे. किती ताकद जास्त आहे, त्यामुळे खेळाडूला त्याची क्षमता ओळखून त्या किरकडा प्रकारात खेळणे सोपे जाऊ शकते. तसेच खेळाडूला स्नायू, पेशी किंवा नसांशी संबंधित दुखपतींचा धोका आहे का याचा देखील शोध घेता येणार आहे.

श्रीलंका गार अन् आता पाळी ‘या’ संघांची! Indian Cricket Team कोणविरुद्ध भिडणार? पहा वेळापत्रक

आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी गुजरात सरकारने नवा प्रकल्प सुरू केला आहे. आता यामध्ये गुजरात सरकार ॲथलेटिक्स, स्विमिंग (पोहणे), बॉक्सिंग, कुस्ती, ज्युडो, ताइक्वांडो, जिम्नॅस्टिक्स आणि फेन्सिंग या क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचा समावेश केला जाणार आहे.

Web Title: Gujarat government findout news players project genomics programme dna testing athletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • Gujarat
  • Gujarat News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद
1

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद

Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा
2

Q Sports League Pune: डेक्कन जिमखाना ऐसेस संघाची विजयी सुरुवात! आरसीबीसी ऑल स्टार्सचा ४-१ असा धुव्वा

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास
3

पुण्यात Badminton चा थरार! मानांकन असूनही पराभव; ‘या’ युवा खेळाडूंनी रचला इतिहास

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास
4

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.