गुजरात दहशतवादविरोधी पथकालाने (ATS) अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी (AQIS) संबंधित धोकादायक दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून चार संशयित दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून अटक केली आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील अंजार शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने महिला सहाय्यक उपनिरीक्षकांची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ माजली आहे.
गुजरात उच्च न्यायालयाच्या कामगाजादरम्यान एक विचित्र प्रकार समोर आला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणीदरम्यान एक व्यक्ती शौचालयात बसून हजेरी लावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कादी आणि विसावदर या दोन विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांनी काँग्रेससाठी धोक्याची घंटा दिली आहे. आपने कॉंग्रेसचा पारंपरिक मतदार फोडण्यात यश मिळवलं आहे.
गुजरातच्या राजकारणात एक नवं पर्व सुरू करणाऱ्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचे नेते गोपाल इटालिया यांनी दमदार विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार किरीट पटेल यांचा १७,५५४ मतांनी पराभव केला…
गुजरातमध्ये जारी केलेला हा इशारा सागरी सुरक्षेबाबत गंभीर चिंतेचा विषय आहे. सर्व सागरी सुरक्षा एजन्सी सध्या सतर्क आहेत आणि सागरी सीमेवर सतत लक्ष ठेवून आहेत.