Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तो दररोज पारो बदलतो…’, हरभजनकडून हार्दिकचा ‘देवदास’ म्हणून उल्लेखावर आशीष नेहराची मजेशीर कॉमेंट; पहा Video

अलीकडेच गीता बसरा यांच्या पॉडकास्ट 'हू इज द बॉस?' मध्ये आशिष नेहरा व त्यांची पत्नी रुश्मा नेहरा आणि हरभजन सिंग एकत्र आले होते. या पॉडकास्टमध्ये हार्दिक पांड्याबद्दल आशीष नेहराने भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 09, 2026 | 06:17 PM
'He changes girlfriends every day...', Ashish Nehra's funny comment on Harbhajan referring to Hardik as 'Devdas'; Watch Video

'He changes girlfriends every day...', Ashish Nehra's funny comment on Harbhajan referring to Hardik as 'Devdas'; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

Ashish Nehra’s comments on Hardik Pandya’s love life :  गुजरात टायटन्सचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचे हार्दिक पांड्याच्या प्रेम जीवनावर भाष्य केले आहे. अलीकडेच आशिष नेहरा आणि त्यांची पत्नी रुश्मा नेहरा अलीकडेच हरभजन सिंग आणि गीता बसरा यांच्या पॉडकास्ट, “हू इज द बॉस?” मध्ये एकत्र दिसून आले. या चौघांनी एकमेकांमधील विनोदि गप्पांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी या गप्पांच्या दरम्यान, क्रिकेटपटूंची नावे चित्रपटाच्या शीर्षकांसह एकत्र करून एक मजेदार खेळ देखील खेळला आहे.

हेही वाचा : IND VS PAK : “भरपाई म्हणून देण्यासारखे काहीही…,” पाकिस्तानच्या स्वप्नाळू मागण्यांवर ICC ची तिखट प्रतिक्रिया

आशिष नेहराच्या उत्तराच्या उत्तराने आश्चर्य

“हू इज द बॉस’ पॉडकास्टमध्ये या मजेदार संभाषणादरम्यान, आशिष नेहराकडून विचारण्यात आलेल्या  एका प्रश्नाने सर्वांनाचाच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. गीता बसराने विचारले होते की, “देवदास.” हरभजन सिंगने हार्दिक पंड्याचे नाव घेत उत्तर दिले. तथापि, आशिष नेहरा त्याच्या उत्तराशी असहमत होऊन मध्येच अडवले आणि म्हणाला की, “का? मी ऐकले आहे की तो दररोज कपडे बदलतो.” उपस्थितांमध्ये एकच हशा पिकिला.

Please hesitate Nehra ji 😭 pic.twitter.com/zccwRXgjmV — Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) February 9, 2026

 नंबर वन खेळाडू कोण?

इतकेच नाही तर, जेव्हा आशिष नेहराला “नंबर वन” खेळाडूबद्दलविचारणा करण्यात आली तेव्हा त्याने विनोदाने उत्तर देत म्हटले की, “लग्नापूर्वी, मुलींच्या बाबतीत हरभजन “नंबर वन” होता.” असे त्याने उत्तर दिला.

हेही वाचा : SCO vs ITA,T20 World Cup 2026 : स्कॉटलंडने उडवला इटलीचा 73 धावांनी धुव्वा! मायकेल लीस्कची अष्टपैलू खेळी

हार्दिक पंड्या टी-२० विश्वचषकात दंग

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघासाठी कामगिरी केली आहे. जेव्हा हार्दिक पंड्या गुजरात संघाचा भाग राहिला होता तेव्हा आशिष नेहराकडे संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. म्हणूनच या दोन्ही खेळाडूंमधील संबंध चांगले राहिले आहेत.

स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी उडवला धुव्वा

आज टी२० विश्वचषकामध्ये कोलकाता ईडन गार्डन्सवर स्कॉटलंड आणि इटली यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ४ गडी गमावून २०७ धावा केल्या. तर प्रतिउत्तरात इटलीचा संघ १६.४ षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. परिणामी स्कॉटलंडने टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपला पहिला विजय नोंदवला. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

Web Title: Harbhajans mention of hardik prompts a funny comment from ashish nehra watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • Harbhajan Singh
  • Hardik Pandya

संबंधित बातम्या

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात
1

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान
2

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान

IPL 2026 : तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमावर सूर्यकुमार यादवचे मजेदार प्रत्युत्तर, हार्दिक पांड्याकडे केला इशारा
3

IPL 2026 : तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमावर सूर्यकुमार यादवचे मजेदार प्रत्युत्तर, हार्दिक पांड्याकडे केला इशारा

IPL 2026 मध्ये अशी असू शकते Mumbai Indians ची बेस्ट ‘प्लेइंग इलेव्हन’, Rohit Sharma सोबत ओपनिंग जोडीदार कोण?
4

IPL 2026 मध्ये अशी असू शकते Mumbai Indians ची बेस्ट ‘प्लेइंग इलेव्हन’, Rohit Sharma सोबत ओपनिंग जोडीदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.