Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya: सोशल मीडियावर रंगली कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Hardik Pandya Mahieka Sharma Wedding: सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार, हार्दिक पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 16, 2026 | 06:00 PM
Hardik Pandya: सोशल मीडियावर रंगली कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
Follow Us
Follow Us:
  • कर्णधार हार्दिक पांड्याच्या लग्नाची चर्चा
  • हार्दिक खरंच लग्न करतोय का?
  • व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. एकीकडे, पाच वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यातच दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गेल्या काही सामन्यांमध्ये खेळलेला नाही. दुसरीकडे, हार्दिकच्या लव्ह लाइफबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. तो सध्या मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार, हार्दिक आणि माहिका २२ मे रोजी एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत.

IPL फायनलसाठी भारत दौऱ्यावर PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? पाकिस्तानच्या दाव्याने चर्चांना उधाण

22 मे ला हार्दिक-माहिकाचं लग्न?

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. अशातच, त्याच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, हार्दिक पांड्या २२ मे रोजी उदयपूरमध्ये एका खाजगी समारंभात मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर माहिका शर्मासोबत लग्न करणार आहे. हार्दिक आणि माहिका गेल्या एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ती भारत आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे.

Hardik Pandya and Mahieka Sharma are getting married on May 22 in Udaipur in a private ceremony❤️ pic.twitter.com/t3UUwITWSN — Amar💫 (@KUNGFU_PANDYA_0) May 15, 2026
Hardik Pandya to marry Mahieka Sharma on probably on May 22. That’s great news Congratulations @hardikpandya7 hope you get all the happiness in world.@krunalpandya24 must give support to your brother in his low phase of career. pic.twitter.com/LqFe8t2jI2 — Rukmani (@smallwisetradez) May 15, 2026

हार्दिक खरंच लग्न करतोय का?

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांच्या लग्नाचे दावे करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मात्र, अद्याप दोन्ही पक्षांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार, हे दावे निराधार असल्याने खोटे देखील असू शकतात.

पहिला संसार मोडला

हार्दिक पांड्याने ३१ मे २०२० रोजी मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर या जोडप्याने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे पारंपरिक रितीरिवाजानुसार एका भव्य समारंभात पुनर्विवाह केला. हार्दिक- नताशा यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. परंतु, लग्नाच्या चार वर्षानंतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हार्दिक मैदानावर पुन्हा परतणार

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे अजून दोन सामने बाकी आहेत. २० मे रोजी मुंबई ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध १३ वा सामना खेळतील आणि शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल. वृत्तानुसार, हार्दिक पांड्या या सामन्यात दुखापतीनंतर मैदानात खेळताना दिसू शकतो.

GT vs KKR: ईडन गार्डनवर रंगणार महामुकाबला; कोलकात्याच्या घरच्या मैदानावर गुजरातची कसोटी, कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

Web Title: Hardik pandya second marriage rumours mahika sharma 22 may wedding ipl 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
1

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

Hardik Pandya: 1, 2, 3 नाही तर तब्बल 7 फ्रेंचायझी हार्दिक पांड्याच्या मागे, यादी वाचाच!
2

Hardik Pandya: 1, 2, 3 नाही तर तब्बल 7 फ्रेंचायझी हार्दिक पांड्याच्या मागे, यादी वाचाच!

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई
3

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई

Hardik-Mahieka: भांगेत कुंकू, कपाळावर टिकली अन्…, हार्दिक पांड्या आणि माहिकाने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?
4

Hardik-Mahieka: भांगेत कुंकू, कपाळावर टिकली अन्…, हार्दिक पांड्या आणि माहिकाने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.