Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Squash Championship : राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत रथिका, निरुपमा यांची विजयी आगेकूच; उपांत्यपूर्व फेरीत धडक 

National Squash Championship : एचसीएल 82 व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत अव्वल मानांकित रथिका सुथंथिरा सीलन आणि महाराष्ट्राच्या निरुपमा दुबेने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यश फडतेसह पुरुष गटातील खेळाडूंनीही विजयी आगेकूच केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 09:15 PM
National Squash Championship : राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत रथिका, निरुपमा यांची विजयी आगेकूच; उपांत्यपूर्व फेरीत धडक 

National Squash Championship : राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत रथिका, निरुपमा यांची विजयी आगेकूच; उपांत्यपूर्व फेरीत धडक 

Follow Us
Follow Us:
  • वसुंधराला द्यावी लागली विजयासाठी झुंज
  • गोव्याच्या यश फडतेची आगेकूच
  • स्पर्धेला प्रेक्षकांचा पाठिंबा
 

National Squash Championship : एचसीएल 82 व्या राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल मानांकित रथिका सुथंथिरा सीलन आणि महाराष्ट्राची निरुपमा दुबे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गोव्याच्या यश फडतेनेही पुरुष गटात दमदार विजय नोंदवत अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसआरएफआय) वतीने आयोजित ही स्पर्धा वांद्रे येथील ऑटर्स क्लबच्या ग्लास-बॅक कोर्टवर सुरू आहे. गुरुवारी झालेल्या महिला गटातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित रथिका सुथंथिरा सीलनने आपल्याच राज्याच्या व्ह्योमिका खंडेलवालचा 11-3, 11-2, 11-9 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित निरुपमा दुबेनेही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तिने महाराष्ट्राच्याच अश्मिरा बेगचा ११-३, ११-३, ११-२ असा एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

वसुंधराला द्यावी लागली विजयासाठी झुंज

वसुंधरा नांगरे हिला मात्र विजयासाठी चांगलीच झुंज द्यावी लागली. तिने उन्नती त्रिपाठीविरुद्ध 11-7, 7-11, 13-11, 9-11, 11-9 असा पाच गेमपर्यंत रंगलेला सामना जिंकला. अनिका दुबेने आशी शाहवर, तर आद्या बुधियाने दिवा शाहवर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला.

Kabaddi Tournament : मुंबईत २३ नोव्हेंबरपासून कबड्डीचा थरार! विजेत्या संघाला मिळणार ३५ हजारांचे पारितोषिक

गोव्याच्या यश फडतेची आगेकूच

पुरुष गटात ओम सेमवालने तुषार शहाणीचा 12-10, 11-2, 11-4 असा पराभव केला. राहुल बैथाने हृदान शाहवर 11-4, 11-4, 11-5 अशी मात केली. गोव्याच्या यश फडतेने आर्यन प्रताप सिंगला 11-4, 11-5, 11-0 असे पराभूत करत सरळ गेममध्ये विजय मिळवला. वेदांत पटेलने पुरव रांभियाविरुद्धचा चुरशीचा सामना 12-14, 11-4, 12-10, 11-9 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.

या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील खेळाडूंमध्ये पुढील फेरीसाठी चुरस वाढली असून, आगामी सामने अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. तसेच स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा मिळत असल्याने खेळाडूंनाही चांगले प्रोत्साहन मिळत आहे.

SA vs BAN: WTC गुणतालिकेत मोठी उलथापालथ! बांग्लादेशला लोळवत दक्षिण आफ्रिकेची अव्वलस्थानी झेप; टीम इंडिया कितव्या स्थानावर?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: रथिका सुथंथिरा सीलनने कोणाचा पराभव केला?

    Ans: रथिकाने महिला गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत व्ह्योमिका खंडेलवालचा 11-3, 11-2, 11-9 असा पराभव केला.

  • Que: निरुपमा दुबेने कोणाला हरवले?

    Ans: महाराष्ट्राच्या निरुपमा दुबेने अश्मिरा बेगचा 11-3, 11-3, 11-2 असा पराभव केला.

  • Que: वसुंधरा नांगरेने सामना कसा जिंकला?

    Ans: वसुंधराने उन्नती त्रिपाठीविरुद्ध पाच गेमपर्यंत रंगलेला सामना 11-7, 7-11, 13-11, 9-11, 11-9 असा जिंकला.

Web Title: Hcl 82nd national squash championship rathika nirupama quarterfinals rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Bandra
  • Goa
  • Squash

संबंधित बातम्या

National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय
1

National Squash Championship : दोन गेम गमावले, तरी हार मानली नाही! अर्पितचा सनसनाटी विजय

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!
2

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Squash Championship : देशातील दिग्गज स्क्वॉशपटू मुंबईत दाखल; 82व्या राष्ट्रीय स्पर्धेचा सोमवारपासून थरार
3

Squash Championship : देशातील दिग्गज स्क्वॉशपटू मुंबईत दाखल; 82व्या राष्ट्रीय स्पर्धेचा सोमवारपासून थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.